किशोर भोले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

गेवराई(दि.१६जानेवारी):-गेवराई तालुक्यातील मौजे खांडवी येथील रहिवाशी आसलेले व गेवराई तालुक्याला परिचित आसलेले वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले यांचा आज गेवराई पंचायत समितीच्या आवारामध्ये गेवराई तालुका वंचितच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने आज किशोरजी भोले यांचा वाढदिवस साजरा करतेवेळी सर्वप्रथम किशोरजी भोले यांना फेटा बाधून पुष्पहार घालून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड तालुका उपाध्याक्ष किशोरजी चव्हाण तालुका संघटक रंजीत शिंदे वंचितचे जिल्हा सदस्य भिमराव चव्हाण अजय खरात ज्ञानेश्वर काशीद राम मोटे बाळू राठोड राहुल चाळक ज्ञानेश्वर थोरात अनिल राठोड सागर कुलकर्णी बहीर सर रामेश्वर चव्हाण आकाश वडमारे व मित्र परिवार बहुसंख्ये उपस्थितीत होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक
©️ALL RIGHT RESERVED