नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23जानेवारी):- बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, , श्री. चंहादे, श्रीमती मोडघरे, श्री. मंगर उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.