पोलिस मिञ युवा महासंघ आळंदी शहर अध्यक्ष पदी मा.सुदीप नानासाहेब गरुड यांची नियुक्ती

29

✒️मनोहर गोरगल्ले(खेड- राजगुरुनगर,प्रतिनिधी)

खेड(29मार्च):- पोलिस मित्र युवा महासंघ आळंदी शहर अध्यक्ष पदी श्री.सुदिप नानासाहेब गरूड यांची नियुक्ती झाली.आळंदी मध्ये तुळजा भवानी मंदिरात पोलिस मित्र युवा महासंघ आळंदी शहर अध्यक्ष पदी सुदिप नानासाहेब गरूड यांची नियुक्ती झाली.

त्या वेळेस उपस्थित प्रमुख पाहुणे पोलिस मित्र युवा महासंघचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विणजी पु.बोबडे, महाराष्ट्र प्रदेश उपअध्यक्ष शशिकांत राजे जाधव, पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब ठाकूर, पुणे जिल्हा सचिव लक्ष्मण उभे, पुणे जिल्हा संघटक बाबासाहेब भंडारे व खेड तालुका अध्यक्ष विष्णू दादा घुंडरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.