डॉ. सिराज खान यांना विदर्भ गौरव पुरस्कार ने सन्मानित

24

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.12एप्रिल):- डॉ. सिराज खान यांना सन्मानित करताना माजी गृहराज्यमंत्री रंजित पाटील,चंद्रपुर : अर्थचे संचालक तथा करण्यात आले. डॉ. सिराज खान समाजसेवक डॉ. सिराज खान यांना यांनी अर्थच्या माध्यमातून चंद्रपूर यंदाचा एमएसएमई आयुष मंत्रालय जिल्ह्यातील चंद्रपुर व गडचिरोली या दिल्ली तथा आयुष इंटरनॅशनल अतिदुर्गम आदिवासी भागात सेवा मेडिकल असोसिएशनतर्फे आयुष दिली. तसेच विविध उपक्रम राबविले.इंटरनॅशनल विदर्भ गौरव पुरस्कार त्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात २०२२ ने शेगाव येथे माजी गृहराज्यमंत्री आला.

त्यांना रविवारी शेगाव येथे झालेल्याकार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर
करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी,गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, आ.संजय कुटे, आ. आकाश पुंडकर, माजी खा. उल्हास पाटील, प्रवीण जोशी, विकास दहिया, सतीशचंद्र भट, डॉ. सतीश कराळे, डॉ. नितीन राजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ सिराज खान यांना सन्मानित करण्यात
आले.