कोकलेगाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

✒️प्रतिनिधी नायगांव(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.7जून):- कोकलेगाव येथे अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.वसंतराव पाटील चव्हाण, उद्घाटक मा.आमदार राम पाटील रातोळीकर विशेष अतिथी मा.राजेश कुंटुरकर,माणिकराव लोहगांवे,मा.सुर्याजी पाटील चाडकर,प्रा.गो.रा.परडे सर,ग्रामीण कवी मा.बालाजी पेटेकर,प्रसिद्ध व्याख्याते मा.बालाजी वरवटे,गगांधर पा.नारे कोकलेगांव गावाचे सरपंच, उपसरपंच व युवा मल्हार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बालाजी पाटील नारे यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बालाजी पाटील नारे यांनी सांगितले की अहिल्याबाई होळकर त्यांचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे व त्यांच्या कार्यांचे अनुकरण करून समाज एक संघ राहण्याचा प्रयत्न करावा,समाजात दुजाभाव निर्माण होणार नाही व वाद व तंटे निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.असे आवाहन बालाजी पाटील नारे यांनी केले.यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर चारित्र्यावर व त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करून माहिती दिली या कार्यक्रमास ज्ञानेश्र्वर पा.मोरे,काळबा पा.नारे,यादव पाटील नारे,माधव पा.घारके,सुभाष पा.घारके,प्रविण पा.नारे,बालाजी पा.घारके,शेषेराव नारे सर,शंकर पाटील जुन्ने,मालु गोणगोपले,माधव पा.कौऊटकर,गगांधर पा.हंगरगे,यादव पा.वरवटे,खंडु पा. चोंडे,जयराम डाके,गिरीधर पा.नारे, धनगर समाज युवा मल्हार सेना नायगाव तालुका अध्यक्ष साहेबराव चट्टे, बालाजी पा.नारे,नितिन पा.हुगे,मारोती घारके, दत्ता पा.शेळके,माधव पा.नारे,तुकाराम चिलकेवार, शेख बाबु,हैबत कागडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रंगराव पाटील नारे यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मारोती पा.नारे यांनी केले सर्व समाज बाधव व युवा मल्हार सेना कोकलेगांवचे पदाअधिकारी उपस्थित होते*

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED