स्वर्गीय डॉ. सुनिल विजय टेकाम यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ डेबू सावली वृद्धाश्रमात भोजनदान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.18 जून ):-कोरोना योद्धा शहीद डॉ. सुनिल विजय टेकाम यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ, दि.18 जुन 2022 रोजी डेबू सावली वृद्धाश्रमात भोजनदान कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय डॉ. सुनिल विजय टेकाम यांचे 3 वर्षीय चीरंजीव अधवन सुनिल टेकाम आणि श्रीमती पुजा सुनिल टेकाम याच्या हस्ते डॉ. सुनिल विजय टेकाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

श्री राजेश्वर मडचापे यांनी डॉ सुनिल वि.टेकाम यांच्या
वैद्यकीय सेवे विषयी आणि सामाजीक कार्याविषयी माहिती दिली यावेळी मुन्नाजी सोयाम,छाया सोयाम, कैलाश पारेलवार यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED