कोडसेलगुड्डम येतील सल्लावार परिवारच्या सांत्वन भेट व आर्थिक मदत..

30

🔹जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून..

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)

चामोर्शी(दि.3जुलै):- अहेरी तालुक्यांतील कमलापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या कोडसेलगुड्डम येतील स्व.रामया मोंडी सल्लावार यांनी शेतांमध्ये काम करत असताना दि.२३ जून २०२२ ला विज कोसळल्याने मयत झाले होते.आज कोडसेलगुड्डम येते सदर परिवाराच्या घरी भेट देवून सांत्वन करत आर्थिक मदत करण्यात आली आहे..

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,सौ.सुरेखा आलाम,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच श्री.सचिन ओल्लेटीवार,ग्राम पंचायत सदस्य श्री.लक्ष्मण कोडापे,ग्रा.प.सदस्या कु.इंदूताई पेंदाम,सावित्र चिप्पावार,चौधरी काका,संतोष सिडाम ,गंगाराम सिडाम,वासुदेव सिडाम,उमेश भीमनपलीवार,राकेश सड़मेक आदि उपस्थित होते..