बीड जिल्हा परिषद गटांचे संपूर्ण आरक्षण

61

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)

बीड(दि.28जुलै):-बीड जिल्हा परिषदेच्या ६९ जागांसाठिची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एससी ८, एसटी १, ओबीसी १८ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच्या २१ जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत.

*गटांसाठीचे आरक्षण खालीलप्रमाणे

● *एससी -*
उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगलवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. त्यापैकी उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव हे पाच गट एससी महिलांसाठी राखीव झाले.

● *एसटी -* जिरेवाडी

● *ओबीसी -*
रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. यापैकी रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही, नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री, जोगाईवाडी हे ९ गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.

● *सर्वसाधारण महिला -*
ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी, नागापूर या गटांचा समावेश आहे.