मा. आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त नकोडा येथे जेष्ठ नागरिकांना आरोग्य किट वाटप

31

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

दि. ३० जुलै शनिवार रोजी लोकनेते सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने नकोडा येथे जेष्ठ नागरिकांना आरोग्य किट वाटप करण्यात आले व त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

नागरिकांनी भर भर शुभेच्छा दिल्या या शुभ प्रसंगी उपस्थित मा. ब्रिजभुषण पाझारे माजी समाजकल्याण सभापती चंद्रपूर तथा भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर महानगर, सौ.सविता ऋषी कोवे माजी पं.स. सदस्य चंद्रपूर, श्री.किरण बांदुरकर सरपंच नकोडा श्री.ऋषी कोवे माजी सरपंच नकोडा श्री.मंगेश राजगडकर उपसरपंच नकोडा रजत तुराणकर ग्रा.प. सदस्य नकोडा प्रभाकर लिंगमपेल्ली ग्रा.प. सदस्य, सौ.जसबिर कौर, व ईत्यादी भाजप कार्यकर्ते तसेच गावा,गावातील नागरिक उपस्थित होते….