जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा यांची एनएमएमएस परीक्षेत उत्तुंग भरारी!

41

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नांदेड(दि.13ऑगस्ट):- बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा या शाळेतील राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केले शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये सदरील शाळेतील एकूण 44 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 22 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कु पुप्पलवाड वैष्णवी गोविंद, कु चव्हाण वैष्णवी गजानन, कु शिंदे आरती बालाजी, कु सुरेवाड जागृती सुधाकर, कु मरेवाड आरती नरशिंग, कु इंगोले सानिका दत्तराव, कु सुपारे श्रुती विरभद्र, कु गाढे वैष्णवी माधवराव, कु चिवटेवार वैष्णवी धोंडिबा, कु व्यंकटपूरवार पदमजा संजय, कु जाधव साक्षी श्रीपती, कु शेंडगे प्रेरणा प्रभाकर, कु सूर्यवंशी प्रियंका पांडुरंग, कु पट्टेमवाड पूजा नागोराव, कु सुरेवाड श्रेया गोविंद, शिंदे ओंकेश पांडुरंग, मार्गेपवार धनंजय परसराम,पुप्पलवाड ओमकार वसंत, एडके प्रेमचंद गौतम, सुरेवाड सोपान रमेश, देशमुख ओम बाबुराव, पचलिंग ओमकार संजय असे एकूण 22 विद्यार्थी पास झाले.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक तथा अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी, शाळेचे उपमुख्याध्यापक जी पी बडूरे, पर्यवेक्षक फड एस एन, प्रा शिंदे व्ही आर,सांस्कृतिक प्रमुख तिप्पलवाड एन एम, कंडापल्ले एम आय, लष्करे सर, चोले सर, अशोक बकेवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गावातील पालक मंडळी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.