

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.15नोव्हेंबर):-महाराष्ट्रातील तमाम पत्रकार ,पत्रकार संघटना, राजकीय, सामाजिक,धर्मादाय आणि सामाजिक संघटना यांना आव्हान करण्यात येते की, गेली दोन वर्षापासून सर्वसामान्य कुटुंबातून एक प्रसिद्ध दैनिकाच्या कार्यकारी संपादकापर्यंत काम करणाऱ्या निष्कलंकित पत्रकार बीडे जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील नवनाथ पौळ गेली दोन वर्ष आजाराने त्रस्त आहे. गेल्या अनेक नामांकित हॉस्पिटलला त्यांच्या टेस्ट उपचार केला असता कुठलाही निदान झालं नाही. शेवटी निदान झालं. आतड्यामध्ये गाठी झाल्यात म्हणून त्याच्या उपचार करण्यासाठी ते धडपडत आहे. महाराष्ट्रातून तमाम अनेक लोकांनी आतापर्यंत १५ लाखापर्यंत त्यांना मदत केलेले आहे.
निष्कलंकित, समाजासाठी झटणारा पत्रकार, आर्थिक बाबतीत अडचणीत असून एकाकी झुंज देत असून आम्ही पत्रकार, पत्रकार संघटना, राजकीय सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींना आव्हान करतो की, फुल नाही फुलाची पाकळी आपण ह्या व्यक्तीला मदत करून त्याला लवकरात लवकर आजारपणातून बरे होऊन सर्वसामान्य शेतकरी जनतेच्या सेवेसाठी पुन्हा तो का जोमाने काम करेल अशी परमेश्वराची चरणी प्रार्थना करू आणि आपण सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी मदत करावी यासाठी आम्ही आवाहन करत आहोत आणि ज्यांना मदत करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या त्यांच्या बँक अकाउंट नंबर, गुगल पे नंबर वर आपली देणगी, मदत करावी आणि आपणास जर का शंका असेल की आजारपणाच्या नावाखाली किंवा इतर कारणाच्या नावाखाली पैसे गोळा करून संसार चालवणे किंवा दुरुपयोग करणे असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धंदे आणि उदाहरण घडलेले आहेत जर अशी कोणास शंका असते तर आपण तात्काळ त्या व्यक्तीशी संपर्क करावा आणि त्यांच्याशी संपर्क न झाल्यास खाली जे इंदापूरचे (पुणे) इंदापूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया चे पत्रकार कैलास पवार यांच्याशी संपर्क कराव ही नम्र विंनती…*
*नवनाथ पौळ दैनिक जय गणनायक कार्यकारी संपादक पत्रकार* *अंबेजोगाई: पत्रकार नवनाथ प्रकाश पौळ*
*मोबाईल* *नंबर:-8080942185*
*बॅंक-इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक अकाउंट* *नंबर-031810088948*
*आय एफ ही* *कोड-IPOS0000001*
*Phon pay/GPay-8080942185*
*हाॅस्पिटल-गंभिरे हाॅस्पिटल,लातूर*
——————–
*संपर्कासाठी,*
*कैलास पवार*
*इंदापूर तालुका प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया*
*मोबाईल नंबर- 9503351232, 9112124912*