बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन तर्फे नवे शल्यचिकित्सक डॉ बंडू रामटेके यांचे अभिनंदन

23

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 चंद्रपूर(दि.17नोव्हेंबर):-बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नव्यानेच नियुक्त झालेले डॉ बंडू रामटेके यांचे राज्याध्यक्ष राजकुमार जवादे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

याप्रसंगी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.प्रा.टी.डी.कोसे तसेच बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिलीप जुमडे उपस्थित होते