अतुल ज्ञानेश्वर गारगोटे चेअरमन व सिमा अतुल गारगोटे यांना सह्याद्री अॕग्रोटेक कंपनीचा स्मार्ट गोपालक पुरस्कार प्रदान

31

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि-७जानेवारी):- गारगोटवाडी तालुका खेड येथिल अमुल दुध उत्पादक मंडळ गारगोटवाडी चेअरमन कडुस विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी संचालक अतुल ज्ञानेश्वर गारगोटे गारगोटवाडी गावच्या मा उपसरपंच सौ सिमा अतुल गारगोटे यांना सह्याद्री अँग्रोटेक कंपनीच्या वतीने स्मार्ट गोपालक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार देताना सह्याद्री अँग्रोटेक कंपनीचे एम डी नितिन हसे साहेब अमुल दुध डेअरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ राहुल पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आला समवेत डाॅ सुरेश जगताप साहेब डाॅ नितीन खडारे साहेब भाऊसाहेब शेवकर अनिल पवळे डाॅ हर्षल बोंबले डाॅ नामदेव गारगोटे यावेळी मानवाधिकार मिडीया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ कंद पाटील लोकनियुक्त वर्षाताई बच्चे उपसरपंच सतिश गारगोटे कडुस विविध कार्यकारी सोसायटी संचालक दादाभाऊ गारगोटे मा सरपंच गोविंद गारगोटे जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष मनोहर बच्चे सचिव बाळासाहेब शिंदे कल्पेश गारगोटे मुरलीधर कंद दादामिया शेख रघुनाथ गारगोटे शांताराम गारगोटे भानुदास गारगोटे कुंडलिक गारगोटे बाळू शांताराम गारगोटे शिवाजी कंद अर्जुन गारगोटे मुरलीधर गारगोटे शांताराम कंद नामदेव गारगोटे शंकर गारगोटे गोरख मुसळे धोंडिभाऊ गारगोटे पंडित ढमाले दिलीप शिंदे बारिकराव शिंदे काळूराम शिंदे हनुमंत गारगोटे किसन गारगोटे दत्ता गारगोटे ज्ञानेश्वर गेणभाऊ गारगोटे यांच्या सौभाग्यवती इंदुबाई ज्ञानेश्वर गारगोटे यांनी काही वर्षांपूर्वी 2 गाई घरच्या आणि 2 गाई विकत घेऊन काहि वर्षापुर्वी आपली शेती व्यवसाय करत कुटुंबाला दुध जोड व्यवसाय करत आपल्या मुलाला उभारी देऊन आज रोजी स्व:ताचा गाई गोठा उभा केला या मधे एकुण गाई वासरे 60 आहे.

या गाईसाठी वेळेत आबंवन वेळेत डाॅक्टर धुणे पाणी जनवारांची वेळेत स्मशानात करत सांभाळ करत आज स्व:ताचे 600 लिटर दुध उत्पादक आहे स्व:ता अमुल दुध डेअरी प्लॅन्टं चालवत आहे एकुण सर्व गौवळ्यांचे दुध एकत्रित 1700 ते 1800 लिटर संकलन होत आहे ही सर्व माहिती सह्याद्री अँग्रोटेक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि खरच गाईच्या कष्टाचा खरा पुरस्काराचे मानकरी हा गारगोटवाडी गावचा गारगोटे परिवार ठरला यावेळी गारगोटवाडी गावातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते