वरूड येथील कट्टर शिवसैनिक वाघ हरपला..आत्महत्या की हत्या प्रकरण??

11

🔺मानव अधिकार तर्फे होणार आता चौकशी

✒️वरूड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.22जुलै):-धनंजय गायकी सविस्तर माहिती नुसार वरूड येथील रमेश गुलाबराव खोडस्कर हे एक जिल्ह्यासाठी कट्टर शिवसैनिक भगव्याला आराध्य दैवत म्हणजे वाघ होते. पण त्याची फासी घेऊन हत्या त्यांनीच केले???. असे काही अफवा हे त्यांचेच जवळीक व पक्षातील राजकारणी लोकांनी फायदा घ्यावा यासाठी हे कृत्य दर्शवले पण जे जे अधिकारी यात त्या राजकारणी मंडळी सोबत आहे.त्यांना खडे बोल शिकवणार ते ठाणेदार असो की वरील अधिकारी असे सरळ भाषेत त्यांचे भाचे आशिष देवघरे, सचिव, महाराष्ट्र राज्य ( मानवअधिकार एव भ्रष्टाचार) तर्फे आता पुढील तपास होऊन या प्रकरणी CBI चौकशी ची मागणी करणार व दोषी खोटे पंचनामा करणारे अधिकाऱ्यांवर आता कठोर कार्यवाही नक्कीच होऊन त्यांचा बहिणी व त्यांना न्याय मिळेल हीच वरूड येथील जनतेची इच्छा आहे. नेमके खरे काय आहे हे सोमोर यायलाच पाहिजे असे मानव अधिकार एवं भ्रष्टाचार चे महाराष्ट्र राज्य सचिव आशिष देवघरे यांनी सांगितले.