वडगाव ढोक फाट्याजवळ खोरी मध्ये गोसावी बाबा व हानुमान मंदिरावर नऊ दिवस नवनाथ पारायण ची सांगता ह भ प परशुराम महाराज विखे सोनहिरा बोधेगाव यांच्या किर्तनाने सांगता संपन्न झाली

163

✒️बीड प्रतिनिधी(गणेश भाऊ ढाकणे)मो:-8888435869

बीड(दि.12सप्टेंबर):-वडगाव ढोक फाट्याजवळ ‌‌‌‌‌‌असलेल्या खोरी मध्ये गोसावी बाबा व हानुमान मंदिर आहे व येथे अखंड नवननाथ पारायण चालु आहे व रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी गोसाई बाबा मंदिर येथे गेवराईतील चिंतेश्वर मधील घोगे महाराज यांच्या हस्ते गोसावी बाबा मंदिरावर कळस बसवनीत आले आहे.

व दुसऱ्या दिवशी नवनाथ पारायणाची किर्तनानी सांगता झाली व किर्तन रुपी मृदंगाची साथ ह भ प शिवाजी गव्हाणे यांची साथ होती नंतर पुष्प वृष्टी झालीव नंतर महाप्रसाद वाटवन्यात आला व दर्शन घेण्यासाठी श्रावणमासासात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली