भारताचे रताचे ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार आपल्यासाठी नेहमी प्रेरणादायी त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय आहेत. लोकांना भारत सुपर पावर बनण्याचं स्वप्न दाखवनाऱ्या या अवलीयचे काही सुविचार तुमच्यासाठी जे तुम्हाला झोपेतून जागे करतील आणि यशाच्या दिशेने धावण्यास मदत करतील.

🔹आत्मनिर्भरतेमुळेच आत्मसमान मिळते याची आपल्याला जाणीव नसते.
🔸जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात.मात्र ,गरुड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवर उडतो.
🔹तुम्ही पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका.कारण,दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशिबाचा भाग होता,असे म्हनायला अनेकजण सज्ज असतात.
🔸 आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाची दोन पाऊले पुढे असू.
🔹काळा रंग अशुभ समजला जातो,पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत असतो
🔸एखाद्याचा पराभव करणे फार सोपे आहे .मात्र ,एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
🔹जज इच्छा मनातून व शुद्ध अंतकरणातुन निघत असते व जे खूप तीव्र देखील असते,त्यात सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते.
🔸तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुमच्या सवयि बदलू शकता व तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकतील.
🔹देशात बुद्धीमान व्यक्ती शक्यतो वर्गात शेवटच्या बाकावरच सापडतात.

                         लेखिका:-✒️सिंधू मोटघरे

        ( जिल्हा समनव्यक अग्निपखं फाउंडेशन महा राज्य)

आध्यात्मिक, गोंदिया, महाराष्ट्र, लेख, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED