२ ऑक्टोंबर रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

128

🔹चिमुर शहर कॉंग्रेस कमेटी करणार MPSC परिक्षा प्राविण्यप्राप्तांचा सत्कार

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमुर(दि.29सप्टेंबर):- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमीत्य चिमुर शहर कॉग्रेस कमेटीच्या वतीने दिनांक २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिमुर येथील इंदिरा गांधी चौकात गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परिक्षा प्राविण्य प्राप्तांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी देशभक्ती गीतांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर राहणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस डॉ. नामदेवराव किरसान व चिमुर विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेस समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांचे संयुक्त हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभात विशेष अतिथी म्हणुन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी सेवादल सहसचिव प्रा. राम राऊत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी ओ.बि.सी विभाग संघटक धनराज मुंगले, जि.प. माजी सदस्य गजानन बुटके, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, पोलिस निरीक्षक मनोज गभने, तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष विजय गावंडे, सचिव विजय डाबरे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माधव बिरजे, जिल्हा सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत बंडे आदी मान्यवरांना निमंत्रीत केले आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भिमराव ठावरी, किशोर शिंगरे, नगर परिषद माजी बांधकाम सभापती कदीर चाचा, माजी जि.प. सदस्य विलास डांगे, प्रदिप तळवेकर, हेमंत कापसे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग सचिव डॉ. रहेमान पठान, बालाजी कोयचाडे, राजु चौधरी, महिला तालुका कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष वनिता मगरे, माजी नगराध्यक्ष गोपाल झाडे, महाराष्ट्र प्रदेश यूवक कॉंग्रेस कमेटी सरचिटनीस साईस वारजुकर, आरिफ भाई शेख, लोकनाथ रामटेके, सुधीर पोहनकर, पंचायत समिती माजी उपसभापती स्पप्निल मालके, नर्मदा रामटेके, राजु हिंगणकर, शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष अविनाश अगडे, युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष नागेंद्र चट्टे, माजी नगर सेवक विनोद ढाकुणकर, विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रोशन ढोक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चिमुर तालुका मिडीया प्रमुख शफिक (पप्पुभाई) शेख, अमोल जुनघरे, गौतम पाटील, धनराज मालके, जावा भाई शेख, राकेश साटोने, प्रशांत डवले, अक्षय लांजेवार, उमेश हिंगे, राजु दांडेकर, मनिष नंदेश्वर, बालकृष्ण बोभाटे, दिलीप राचलवार, प्रमोद दाभेकर, सुधीर जुमडे,सुयोग डांगे, सुधीर पंदीलवार, कमलेश बांबोळे, नितीन कटारे, ऍड. अरुण दुधनकर, तुषार काळे, शाहीद, प्रमोद गायधनी, सोनु शेख, नईम शेख, सुखदेव घोडमारे, गणेश दहीकर, सुधीर भोयर, सुरेश बंगारे, प्रमोद मासुरकर, सुधीर ढोणे, घनश्याम रामटेके, प्रदिप साटोने, सुनील दाभेकर, ईकबालभाई सौदागर, सलीम बाबा, अश्रफभाई अन्सारी, श्रीमती कल्पना इंदुरकर, सौ. जयश्री निवटे, सौ. श्रध्दा बंडे, सौ. सिमा बुटके, श्रीमती शहनाज अन्सारी, रीता अंबादे, ममता भिमटे, दिक्षा भगत, वैशाली शेंडे, जाबीर कुरेशी, अक्षय नागरीकर, श्रीकांत गेडाम, अमित मोदी, यशवंत कोरे, संजय बाळेचन्ने तुषार डाहुले, प्रविण मोदी, सोहेल शेख, राजेंद्र बोडने, , नाजीम पठाण,जावेद शेख, पंकज लाडे, प्रशांत छापेकर, प्रशांत बालपांडे, विजय लोहकरे तथा महिला व युवा कार्यकर्ता गण यांनी केले आहे.