

🔺मृत्यूचा आकडा पोचला 67 वर
✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905
अमरावती(दि.2ऑगस्ट):- सहा कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.
१. ५४, वर्षीय पुरूष , परतवाडा ता.अचलपूर
२. ५८, वर्षीय पुरुष, कांडली, परतवाडा ता. अचलपूर
३. ५८ वर्षीय महिला, रोशन नगर, अमरावती
४. ३० वर्षीय महिला, चिलम छावणी, अमरावती
५. २६ वर्षीय महिला, कापूसतळणी ता. दर्यापूर
६. ६० वर्षीय पुरूष, तळेगाव श्यामजीपंत ता. अमरावती
-त्यानुसार जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *६७* वर पोहोचली आहे.