स्नेह संवाद बैठक : निवडणुकीचे आत्मचिंतन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.20मे):-निवडणूक जिंकणे सहजासहजी होत नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून गावागावात संघटन कौशल्य वाढवा. केलेली विकासकामे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवा. तरच भविष्यात आपल्याला चांगली कामगिरी करता येईल, असा कानमंत्र गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पदधिकाऱ्यांना दिला. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व आगामी काळातील स्थानिक स्वराज्य

नातेवाईक ज्याला टाकून देतात त्याला बाळूमामा स्वीकारतात -ह भ प रोहिदास महाराज मस्के

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.15मे):-कुटुंबातील नातेवाईक लोक ज्याला टाकून देतात त्याला बाळूमामा सारखे संत स्वीकारतात. यावरून त्यांची महानता सिद्ध होते असं मत रामायनाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांनी रविवारी वझुर (तालुका पूर्णा) येथे रात्री बाळूमामा पालखी सोहळ्याच्या ठिकाणी आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलताना व्यक्त केलं. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून

मातृत्वदिनी जननीचे पोस्टर रिलीज!

✒️विशेष प्रतिनिधी(अनिल साळवे) 🔹लवकरच ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर होणार ‘एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ गंगाखेड(दि.13मे)-अल्पावधीत प्रेक्षक पसंती मिळविणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने मातृदिनाचे औचित्य त्यांच्या ‘जननी’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि आयेशा झुल्का यांच्या भावमुद्रा असलेले ‘जननी’चे हृदयस्पर्शी पोस्टर सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधत

कर्नाटक तो झाकी है, देश अभी बाकी है !

🔹 कर्नाटकी विजयाचा गंगाखेडात आनंदोत्सव ✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी) गंगाखेड(दि.13मे):-कर्नाटक विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयाचा गंगाखेड येथे कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतीषबाजी करत हा आनंद साजरा करण्यात आला. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत दुपारनंतर कॉंग्रेसचे बहुमत सिद्ध झाले. यानंतर गंगाखेड

वाळू साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नागरिकांनी करू नयेत

🔹मा.तहसीलदार रणजितसिंह कोळेकर ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.13मे):-वाळू करिता नवीन नियमाप्रमाणे विक्री खरेदीसाठी शासनाकडून कोणत्याही पूर्वसूचना आम्हाला आलेले नाहीत व नवीन धोरणानुसार सहाशे रुपये ब्रास चा विचार असेल त्यामुळे गंगाखेड तहसील करिता नवीन डेपो करिता विचार विमर्श सुरू आहे. मा.जिल्हाधिकारी कार्यालय परभणीच्या वतीने वाळू विषयी कोणतीही पूर्व सूचना/निविदा आम्हाला कळविण्यात आलेल्या

गंगाखेड नगरपरिषद अंतर्गत कचरा संकलापोटी मोठया प्रमाणात बोगस बिले काढले जातात जिल्हा कार्यालय परभणी येथे केली तक्रार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.10मे):- नगरपरिषद अंतर्गत कचरा संकलापोटी मोठया प्रमाणात बोगस बिले काढण्यात येत असून यामध्ये मोठ्याप्रमानातं भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार जिल्हा कार्यालय परभणी येथे केली तक्रार करण्यात आली आहे. स्विसतर बातमी गंगाखेड नगरपरिषद कचरा संकलन करण्यासाठी खाजगी एजन्सी ची नेमणूक करण्यात आली असून . या एजन्सी मार्फत शहरातील ओला

पत्रकारांनी अन्यायाच्या विरोधात मुक्ता साळवे यांच्या वैचारीक्तेतून आपली लेखणी चालवावी-विलासराव जंगले

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.8मे):-आपल्या भारत देशात आजच्या पत्रकारांनी जनतेच्या भल्यासाठी पिढीत जनतेच्या भावना, समस्या, प्रश्न आपल्या वर्तमान पत्रात प्रखरपणे मांडवीत जसे अन्यायाच्या विरोधात १८५४ साली त्यावेळच्या सरकारला मुक्ता साळवे यांनी जाहीर सभेत आपले विचार मांडत असतांना म्हटले होते कि, आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत, ज्या धर्मात आम्हाला कसलीच किंमत नाही,

मनुष्य देहाला कर्माची फळे भोगावीच लागतात. हभप.शंकर महाराज शेवाळे

🔹स्व.माणिकराव गुट्टे यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.7मे):-जन्माला आलेल्या कोणत्याही मनुष्य देहाला मागच्या जन्मीं केलेल्या कर्माची फळे भोगावी लागतात. संत सानिध्यात राहून मनुष्य जीवनाचे कल्याण होते. चांगले वाईट सगळं इथेच आहे. त्यामुळे जसे कर्म तसे फळ मिळते, असा उपदेश हभप.ॲड.शंकर महाराज शेवाळे यांनी केला. शहरातील कापसे गार्डन येथे

स्वच्छता अभियान चळवळ व्हायला हवी – आ.डॉ.गुट्टे

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.6मे):-कोणतेही अभियान राबवताना हे माझे अभियान आहे, ही भावना मनात यायला हवी. माझे घर, माझे शहर असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ही माझी नदी, तिच्या स्वच्छतेची जबाबदारी माझीही, असे त्यांनी म्हणायला हवे. तरच या अभियानाला खऱ्या अर्थाने बळ येईल, असे मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त

अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘थरार प्रेमाचा-अथिरन’

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(अनिल साळवे) ८ मेपासून रंगणार ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण

©️ALL RIGHT RESERVED