सर्व निवडणुकीचा कर्यक्रम रद्द करावा- वंचित बहुजन आघाडीची मागणी

41

✒️ अनंद टेकूुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.10डिसेंबर):- महाराष्ट्रात दोन वेळा निवडणुक न घेता सध्या सुरु असलेल्या 105 नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा कर्यक्रम रद्द करावा , तसेंच नवा निवडणुक कर्यक्रम जाहीर करून एकच निवडणुक ध्यावी , अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पाधिकरांनी 8 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविले आहे.

राज्य निवडणुक आयोगाने ओबीसीची वेगळी व इतरांची वेगळी , अशा दोन निवडणुका घेऊ नयेत.सध्या सुरु असलेल्या 105 नगरपंचायेत आणि नगर परिषद निवडणुक कार्यक्रम रद्द व एकच निवडणुक घ्यावी , अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर नागोराव पांचाळ , डॉ. विजय चव्हाण , डॉ. धर्माराज चव्हाण , सुरेश शेळके आलमगीर खान, सुमित जाधव, एन. जी. खंदारे, कलीम खान, संदीप खडे, मिलिंद खंदारे, शेख अजमत
यांच्या सवरकषया आहेत.