नेर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

34

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.20डिसेंबर):-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने येथील गांधी चौकात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता गांधी चौकात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस औक्षण व पुष्पहार,श्रीफळ येथील माजी सरपंच शंकरराव खलाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सामाजिक कारकर्ते निंबा खलाणे,संतोष ईशी,नामदेव माळी,सुरज खलाणे,उमाकांत खलाणे,जितेंद्र देवरे,धनराज बोरसे,दयाराम माळी,मांगू मोरे,इम्तियाज पठाण,बारकू माळी,अरुण माळी,निंबा माळी,रुबाब शेख,हेमंत वाणी,लक्ष्मण बोडरे,राकेश अहिरे,मगण पवार,आदी उपस्थित होते.