पीपंळगांव ग्राम पंचायतवर महीलांचे राज – अपक्षांचा झेंडा

28

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.15फेब्रुवारी):-चिमुर तालुक्यातील पीपंळगांव ग्रामपंचायतचे सरपंच पपीता दादाजी राणे व उपसरपंच कांचन वीनोद शेंदरे यांची वर्णी लागली आहे .पीपंळगांव ग्राम पंचायत सात सदस्यीय असलेल्या पीपंळगांव ग्राम पंचायतची नीवडणुक कीशोर टोहोकार यांनी पँनल लढवली . व बहुमत सुध्दा या ग्रामपंचायतवर आणले व महीलाराज सुध्दा बसवले . सरपंच व उपसरपंचाचे पद महीलांना देउन एक उदाहरण गावकऱ्यासमोर उभे केले.

त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक सुध्दा होत आहे .नवनीर्वाचीत पपीता राणे सरपंच व कांचन शेंदरे उपसरपंचाचे नवनीर्वाचीत सदस्य कीशोर टोहोकार , गुरूदास बारेकर , वनमाला रामटेके व राजुभाउ नीवटे , सचीन टोहोकार , गणेश देवतळे , सुरज डहाके , प्रणय धणोरे , मीथुन रामटेके , मनोज रामटेके , आकाश रामटेके , ज्ञानेश्वर जांभुळे , अमोल टोहोकार , नीरकंठ चौधरी यांनी अभीनंदन केले आहे .