पुरोगामी पञकार संघाने सुहास सावंत यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी जाहीर घोषणा

24

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.20फेब्रुवारी):-संपूर्ण देशाच्या सामाजिक आर्थिक , राजकीय, आणि सांस्कृतिक ,यासर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणारा एकमेव पञकार होय . आज पत्रकार चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा लेखणीच्या जोरावर आणि गोर-गरिबांच्या प्रश्नावर नेहमीच वाचा फोडणारा समाजाचा कणा म्हणून पञकारांंकडे पाहिले जाते.

आज तब्बल पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम , मराठवाडा, खांन्देश पाच विभागांमध्ये जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्हास आर्थीक , सामाजिक , आणि राजकीय सांस्कृतिक एक ऐतिहासिक इतिहास आहे. पुरोगामी विचारत्मक बीड जिल्हाची म्हणून ओळखले जाणारे भव्य मोठे शहर राज्यातच नव्हे तर देशात एक नवी ओळख होय,बीड जिल्हाची पुरोगामी पत्रकार संघानी आपले पत्रकार क्षेत्रांमध्ये गरुड झेप घेतली असून पत्रकारिता मधील नवे युवा नेतृत्व दै. सुर्योदय चे माजलगांव तालूका प्रतिनिधी असून बीड जिल्हाध्यक्ष श्री सुहास सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

बीड जिल्हातील एक नवे युवकांना पञकारिताते स्वर्ण संधी देवून सामाजिक बांधिलकी गेली दोन वर्षापासून काम करत आहेत. तसेच सामाजिकता व पञकारितेत जनजाजृती करण्याचे काम करत आहेत.
महाराष्ट्रातील एकमेव वृञपञाचे काम करत असून यांची नुकतीच तर *बीड जिल्हाध्यक्ष सुहास सावंत*” यांची निवड महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाने आपले पत्रकारांना एकसंघ करून त्यांना जोडण्याचे काम करण्यात येत आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व संपूर्ण जिल्हाच्या निवड होत असते . महाराष्ट्रात बीड जिल्हा एकमेव सामाजिक, शैक्षणिकता , राजकिय,आर्थीक , सांस्कृतिक फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची चळवळीसाठी केंद्रबिंदू असून अशा वेग-वेगळ्या क्षैञामध्ये आग्रेसर दळणवळण क्षैञामध्ये सुध्दा सुधारित व प्रगतीकडे आहे. बीड जिल्हाध्यक्ष श्री.सुहास सावंत यांची निवड पदी यांची घोषणा करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये पत्रकारितेमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उभरते नेतृत्व असून त्यांना तरुण पत्रकार एका माजलगांव शहरातून काम करत असल्यामुळे संपुर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत.

बीड जिल्हातील सर्व तालूक्याची सुध्दा नवीन वर्षापासून नूतन कार्यकारणी करण्यासाठी संघा’ने जबाबदारी दिली करावी. बीड जिल्हाध्यक्ष श्री. सुहास सावंत यांची निवड करण्यात आली तर नवीन वर्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पद हे जानेवारी-2021 ते डिसेंबर-2021 एक वर्षाकरिता हे कालावधी असेल पुढील जिल्हाची कार्यकारणी सुध्दा लवकर घोषणा होईल.

पुरोगामी पञकार संंघाचे काम करत असतांना प्रत्येक पञकारांनी पञकारिता ही गोर-गरिबांना न्याय व त्यांचे सामाजिक हक्कासाठी लढा देण्यासाठी सदैव प्रयतशील राहावे. या वृञपञामुळे सामाजिकता पञकारितातेत युवा पञकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करावी. . त्यांच्या हे पञकार क्षेत्रातील कार्य पाहून पुरोगामी पत्रकार संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी संवर्णसंधी देवून दिली. बीड जिल्हात सामाजिक चळवळ , आर्थीक उलाढाल , आणि देशातले राज्याचे राजकिय केंद्रबिंदू असल्यामुळे नेहमीच मुंबई व दिल्लीला राजकिय हादरे देणार शहर होय. तालूकातून जिल्हा व शहराची पत्रकारांना एकसंघ करुन जोडण्याचे हाती काम घेतलेले आहे , संघाने तरुण युवापिढीचे पत्रकार क्षेत्रांमधील काम करणाऱ्यांना एक संधी नवीन आणि नेतृत्व उभा करत आहे.

महाराष्ट्रातील नव्या तरुण पञकारांंना संधी देण्याचे सामाजिक पञकारितातेच्या जाण ठेवून हे संघ कार्य करत आहे . संघाचे विजय सुर्यवंशी (संस्थापक-अध्यक्ष) मा. न्यायमुर्ती अॕड : बी. जी. कोळसे-पाटील , प्रवीण परमार, माजी न्यायमुर्ती अॕ अनिल वैद्य राज्य सल्लागार- म. राज्य-विधी-कायदेशीर-सल्लागार समिती महाराष्ट्र कोअर कमिटीचे आयु दिलीप पवार प्रदेशध्याक्ष , प्रा.दशरथ वैजनाथ रोडे, राज्य-उपाध्यक्ष संजय रुपनर, भागवत वैद्य राज्य-संघटक, विजयकूमार वाव्हळ.मराठवाडा-उपाध्यक्ष स,का. पाटेकर मराठवाडा-सचिव यांनी बीड जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांची सर्वानुमते निवड पुरोगामी पञकारा संघा’चे यांची निवड झाल्याबदल संपुर्ण बीड जिल्हात वा सर्व तालूक्यातून अभिनंदन होत आहे.