“मी वडार महाराष्ट्राचा” करमाळा तालुका अध्यक्ष पदी सागर भाऊ पवार यांची निवड

    76

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.25फेब्रुवारी):-काल दिनांक.25 02 2021 रोजी बाभळगाव येथे राज्यमंञी मा_श्री_विजयदादा चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी वडार महाराष्ट्रचा संघटना करमाळा तालुका अध्यक्ष पदी सागर(भाऊ)पवार यांची निवड करण्यात आली. व त्यावेळेस बोलताना सागर भाऊ पवार म्हणाले करमाळा तालुक्यातील काही समस्या असतील त्या समस्या राज्यमंञी श्री_विजयदादा_चौगुले_साहेब यांच्या दरबारी मांडून त्या सर्व समस्यांचे निवारण संघटनेच्या माध्यमातून करु व करमाळा तालुक्यातील सर्व वंचित घटकांना संघटनाच्या माध्यमातून प्रत्येकांच्या समस्या माझ्या पातळीवर सोडवण्याचा निस्वार्थपणे प्रयत्न करीन आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन असे सांगितले.

    यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवि (Boss) शिंदे ,तुळजापूर तालुका संपर्क प्रमुख बाळासाहेब शिंगे, तुळजापूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण इटकर, लातुर ग्रामिण जिल्हा अध्यक्ष तुकाराम चव्हाण, उत्तर सोलापूर विभागीय जिल्हा अध्यक्ष बालाजी पवार,आरुण आपा कदम, शंभु कदम,हिरा भालेकर,भैय्या शिंगे, बबलू दिंडोरे, बापू पवार, महेश शिंदे, समाधान पवार,अविनाश पेटकर, विजय पवार,संजय पेटकर,पिंटा धोञे,सुरज पेटकर,बंटि पेटकर उमेश शिंदे ,राजाभाऊ पेटकर,सर्व कार्यकर्तेआदी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.