मराठा समाजाच्या वतीने मनमाड रस्ता रोको आंदोलन

35

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

मनमाड(दि.6मे):- राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा जाहिर निषेध करन्याकरीता मनमाड शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात भास्कर झाल्टे, भिमराज लोखंडे,विष्णु चव्हाण,नानासाहेब शिंदे,रतन निकम सर,नाना घुमरे,निकेश पाटील,व बहुसंख्य बांधव उपस्थीत होते.

तसेच उध्दव ठाकरे सरकार,मागील देवैंद्र फडवनीस सरकार हे मराठा समाजास आरक्षण या विषयी कूचकामी ठरले दोन्हि सत्ताधारी पक्षानी मराठा समाजाची फसवणुक केली आम्ही त्यांचा जाहिर निषेध करीत आहोत