हरणवाडी येथे वीज पडून दोन बैल मृत्युमुखी

47

✒️लोहा प्रतिनिधी(शुभम बेद्रे)

लोहा(दि.1जून):-आज हरणवाडी ता. लोहा जि. नांदेड येथे शेतकरी विठ्ठल भगवान बेडदे यांच्या शेतात दोन बैलावर वीज पडून खूप मोठे नुकसान झाले ही घटना हरणवाडी येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला समजताच..

तात्काळ तहसीलदार परळीकर साहेबांना ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी शेतकऱ्याला लवकरच मदत करण्याचे आश्वासन दिले… व तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले.