लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जुन्नर तालुक्यात वृक्षारोपन

31

✒️जुन्नर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

जुन्नर(दि.18जुलै):– जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जुन्नर तालुक्यात वृक्षारोपन कार्यक्रम करण्यात आला.

या वेळी जय मल्हार क्रांती संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
मा.श्री.बाळासाहेब (भाऊ) शिरतार, मा.श्री.रोहीदास (दादा) मदने (युवक आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य), बेल्हा ग्रामपंचायत सदस्य मा.सागर (भैय्या) शिरतार, मा.मनोहर गोरगल्ले, मा.मनेश माकर, मा. सजु गोफणे, मा.दता गोफणे मा.वैभव गोफणे, मा.अनिकेत गोफणे, मा. ओंकार गोफणे, तसेच आणे व बेल्हा गावातील सुर्या गुप, जय मल्हार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव उपस्थित होते.