शब्दगंध समुह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळाच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळा तथा विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

24

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.27जुलै):-शब्दगंध समुह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळ, विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना औरंगाबाद आयोजित भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा तथा विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष मा.प्रा.डॉ रमेश जाधव (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभाग प्राध्यापक)तर प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थिती मा.लखनजी काशीकर (आम्रपाली प्रकाशन बीड) मा.राजू बापूराव नागरगोजे, (विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना, लातूर संघटक) ,मा.सुनिता इंगळे (साहित्यिक), मा.तानाजी धरणे(साहित्यिक),मा.संदिप दा.त्रिभुवन(आयोजक)मा.आरती कोरडकर(साहित्यिक), श्रीकांत वडकूते, विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना, हिंगोली संघटक मा.संगिता ढोले, विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना, वाशिम संघटक इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. तसेच सुनिता इंगळे यांचे “शालेय परिपाठ प्रश्नमंजूषा” हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.तर तानाजी धरणे यांचा “सांजवेळ काव्यसंग्रह” प्रकाशित करण्यात आला.आरती कोरडकर यांचा “संस्काराचे लेणं” काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.तर श्रीकांत वडकूते सर ह्यांचा “गंधाळलेलं झाड” हा चारोळी संग्रह प्रकाशित करण्यात आला.

पुरस्कार करिता संस्थेकडे २५०० हजार प्रस्ताव आले होते.परंतु त्यातून ९० पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. आणि एकुण ५० लोकांच्या उपस्थितीत सदर आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.पुरस्कार जाहीर यादी भारतभूषण आंतरराष्ट्रीय पुरस्कार मध्ये राजेश विश्र्वास इंगळे, रत्नागिरी,मनोज बाचले,वर्धा,विठ्ठल येळवे,अशोक सुर्यवंशी,सांगली, राजश्री शिंदे, सातारा, राजू नागरगोजे, लातूर, संदिप ईश्वर पाटील,ठाणे,बाळू नेहे, अंबरनाथ,संदिप दाते, सांगली, प्रतिक्षा लाहुडकर, बुलढाणा, किशोर परतेकी, अमरावती आदर्श शिक्षक गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार मध्ये कमल सावंत, सांगली, चारूशिला जाधव, पुणे, संतोष कावलकर, अमरावती, प्रफुल्लकुमार वाट,अमरावती, प्रविन राडे,हिंगणघाट,मिलिंद सावरकर, हिंगणघाट, दिगंबर मुदखेडे, नांदेड, नामदेव राठोड, नरसिंह जगदाळे, सोलापूर, प्रफुल्ल राऊत, अमरावती,राजेश चायंदे, अमरावती,धनराज टिकस, अमरावती,मनिष सिर्सीकर, वर्धा, प्रवीण भि. सोनार,लिना नाथे, अमरावती, तात्यासाहेब देशमुख, सोलापूर, सुनिल बागडे, अमरावती,पहा अहिरे, नाशिक पंकज दहीकर, सविता राहिंज, श्रीराम महाजन, नवमुंबई, संदिप घाटे, अमरावती, सुवर्णा वेंदे,जळगाव,दिलीप खंबाईत, नाशिक, प्रदिप बाबर, सोलापूर, डॉ.सुमन पवार, अहमदनगर, रविंद्र देवरे, बुलढाणा, प्रकाश भोंगाळे, सातारा,अर्चना आहेर,पुणे,वनिता दयाते, वैजापूर, सुनिता इंगळे, अ. नगर,आरती कोरडकर, अ.नगर, श्री नानासो. एम.एस.पाटील प्रेरणा चौरे, लातूर,हणमंत काकडे, लातूर किरण साळूंके, अंबाजोगाई,संजय देवराव चव्हाण, उस्मानाबाद,

सेवा गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार ,सोनाली कुरणे, सातारा, प्रा. डॉ. गजानन फुटाणे, यवतमाळ, डॉ.सुचिता हाडोळे, यवतमाळ
डॉ.लक्ष्मण उबाळे, मनमाड (डॉक्टर) गणेश धर्माळे, यवतमाळ, वर्षा फटकाळे, उल्हासनगर संगीता ढोले, वाशिम
प्रज्ञा नरवाडे, यवतमाळ (इंजिनिअर) मीरा बंग, औरंगाबाद,डॉ.नंदिनी रिंढे,(डॉक्टर) डॉ.नवनाथ सोनवणे, शिऊर (डॉक्टर), रवींद्र मधुकरराव मुटे,मांडगाव.कला गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार वसंत भडके,पुणे भगवान पाटील, मुंबई डॉ.सोमनाथ मुटकुळे, संगमनेर

साहित्य गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार मध्ये अॅड.संदिप बागडे, रायगड सीमा भांदर्गे, अमरावती अॅड.उमाकांत आदमाने,पुणे संगीता येळवे, सातारा ,डॉ.कैलास कापडे, अमरावती,सुनंदा गायकवाड,अमरावती समीना शेख,

जीवन गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार विश्वनाथ चौधरी, लातूर, ज्ञानेश्वर माशाळकर उस्मानाबाद, ललिता टोके, भुसावळ,रवी नागरगोजे, अमरावतीदिलीपकुमार चव्हाण मुंबई प्रिती दरेकर,यवतमाळ,राजू बोडखे, यवतमाळ,पत्रकार गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कारात शेख पाशा, पुर्णा रेश्मा लोखंडे, यवतमाळ युवा गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार मध्ये सिध्देश शिगवण, रत्नागिरी विजय साळवे, सोलापूर अभिनव फुटाणे, अमरावती, ललीत पंडीत,धुळे पंकज रविंद्र सोनार, धुळ

क्रिडा गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुभाष सज्जन, नांदेड गिर्यारोहक आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कारात गिर्यारोहक आनंत विठ्ठलराव धूळ शेटे,दिव्यांग स.शि.जिल्हा परिषद लातूर इत्यादी पुरस्कारकर्त्याची निवड करण्यात आली होती. निवेदन किरण साळूंके यांनी केले.आभार संदिप त्रिभुवन यांनी मानले.