संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने अभिवादन

19

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.8ऑगस्ट):- संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने दोंडाईचा येथील यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक शहरातील सर्व माळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले.होते प्रतिमा, पूजन ,व श्री सत सावता महाराज यांच्या प्रभुभक्ती कशी असावी या विषयी विचार प्रबोधन करण्यात आले.

कार्यक्रमाला ,मनोज महाजन महाराष्ट्र माळी महासंघ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष, सावता परिषद चे जिल्हा उपाध्यक्ष कार्याध्यक्ष किशोर माळी, ईश्वर माळी, बापू सुरवंशी भूषण माळी,रवींद्र महाजन, वंजी माळी, मयुर माळी, भाऊसाहेब माळी, अनिल जाधव सर, रामचंद्र माळी, अनिल माळी सर, हर्षवर्धन माळी, गौरव माळी, रोहित माळी तसेच समाज बांधव व बघिणी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री अनिल जाधव सर यांनी केली व मनोज महाजन सर ईश्वर माळी, बापू माळी यांनी त्यांनी विचार माळी समाज याविषयी समाजप्रबोधन केले