स्वातंत्र्य दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बसपाने केले अभिवादन

28

✒️श्रीरामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

श्रीरामपुर(दि.16ऑगस्ट):- बहुजन समाज पार्टी विधानसभेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित शिर्डी लोकसभा प्रभारी राजू खरात,विधानसभा उपाध्यक्ष प्रकाश आहिरे ,कोषाध्यक्ष एकनाथ पवार, विधानसभा सचिव अरुण हिवराळे, सचिव ताराचंत त्रिभवन, विधानसभा सचिव सतीश परदेशी ,शहर संघटक संजय सूर्यवंशी,अनिल बागुल शाखा अध्यक्ष दत्तनगर, फुलपगार, बेलापूर शाखा अध्यक्ष बापू भगत,शहर संघटक कुष्णा कदम ,अॅड आमोलीक,कडु मगरे , मन्सुर रतन शेख, दिपक मोरे , महेश मोरे ,हारून आत्तार, प्रभाकर भोसले, ईनुस शेख, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.