सिद्धनाथ हायस्कुलच्या विध्यार्थीनींचे N M M S परीक्षेत मोठे यश

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22ऑगस्ट):-ता.माण,जी.सातारा येथील सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड या विद्यालयाच्या तिनं विद्यार्थी यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) या परिक्षे मध्ये सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड यश मिळवून चार वर्षांसाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती साठी बार विद्यार्थी बसले त्यापैकी तिघे जन शिष्यवृत्ती स पात्र झाले बाकीचे नवू विद्यार्थी पास झाले प्रशालेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

येथील सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या
सन 2020-21 मध्ये झालेल्या *NMMS* परिक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे, यादीमध्ये विद्यालयाचे एकूण 03 विद्यार्थीनींची गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे.गुणवता यादीमध्ये आलेले विद्यार्थीनी खालील प्रमाणे,
(1) कु.माने श्रावणी नामदेव (2) कु.लोहार निलम सज्जन
(3) कु.अडसर अर्पिता शिवाजी
शिष्यवृतीस पात्र व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनीं यांना शिकवणारे शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे ना निंबाळकर, श्रीमंत संजिवराजे ना निंबाळकर सिध्दनाथ हायस्कुल व ज्युनियर काॅलेज स्कुल कमेटिचे उपाध्यक्ष श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने , नितिन दोशी, गणपतराव राजेमाने, विपुल दोशी,संभाजी माने ,प्राचार्य प्रविण दासरे, उपमुख्याध्यापिका रुक्शाना मोकाशी पर्यवेक्षीका लता शिंदे यांनी या परिक्षेच्या प्रमुख सुजाता माने, शारदा सुर्यवंशी,इंदुमती माने,संतोष देशमुख, भारतीसर, विजय भागवत , प्रविन भोते, दिलीप माने, प्रदिप भवारी, सावंतसर, यांचे अभिनंदन करुन यशस्वी विद्यार्थीना शुभेच्छा दिल्या.