उमरखेड महावितरण कार्यालयात सक्तीने बिल वसुली

27

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.8नोव्हेंबर):-महावितरण कार्यालयात सक्तीने बिल वसुली करण्याचे आदेश घेतला आहे.दिपक जैन (उपकार्यकरी अभियंता,उमरखेड) यांनी मागील महिन्या वीजधारक नागरिकांना विनंती केली होती की, वीज धारकांना आलेले वीजबिल निम्मी रक्कम भरा..! आणि पुढील महिण्यात आलेल्या बिलातून पुन्हा निम्मी रक्कम भरा अशा सूचना व विनंती केली होती.

पण आज दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी बिल धारकांना वीजबिल आल्याने त्यांच्या कडून जेवढे आहे तेवढे वीजबिल सक्तीने भरून घेत आहेत.याची विचारनी केली असता उलट सुलट उत्तर देऊन आणि नकारात्मक भूमिका घेऊन सक्तीने बिल भरण्यात असे मुजुरीने बोलत आहे.यामुळे ज्यादा रक्कमे वीजबिल कसे भरावे..? असा प्रश्न वीज धारकांना पडला आहे.अशा दोनतोंडी अभियंत्याला पदमुक्त करण्यात यावे. अशी मागणी विजधारक करत आहे.विजधारकांच्या भावनांचा खेळ मांडला आहे. अशी वीजबिल धारकांनी करत आहे.