ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचा सत्कार

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.13 डिसेंबर):-ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे मदत व पुनवर्सन ,बहुजन, ओबीसी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्य पंचशील वसतिगृह पटांगणावर शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके, सचिव गोवर्धन दोनाडकर , उपाध्यक्ष प्रा. शाम कंरबे ,जेष्ठ पत्रकार जीवन बागडे, नेताजी मेश्राम, प्रा. विजय मुळे,सहसचिव महेश पिल्लारे, कोष्याध्यक्ष प्रविण मेश्राम, संघटक सचिव शिवराज मालवी, अमर गाडगे ,दिलीप शिनखेडे, दिपक पत्रे, दिवाकर मंडपे ,राहुल मैंद,प्रशांत डांगे,व अन्य पत्रकार उपस्थित होते.