लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट टुर्नामेंटची तिसरी फेरी

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14नोव्हेंबर):-लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे आजचे उत्साहात खेळण्यात आले.लाॅयड्स मेटल उद्योगाचे एच.आर.विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी सर त्यांनी बोलले आजच्या या लेखात आपण क्रिकेट चा इतिहास व क्रिकेट खेळाची मराठी माहिती मिळवणार आहोत. ही क्रिकेट ची माहिती – विद्यार्थी तसेच प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 

आजच्या काळात भारतातील तसेच आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. गल्ली बोळापासून तर विश्वचषका पर्यन्त क्रिकेट ची लोकप्रियता आहे. फुटबॉल नंतर जगभरात सर्वात पसंतीचा मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट होय,श्री प्रशांत पुरी सरचे मनोगत व्यक्त केले.

काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत बरेच टिम सहभागी झाले, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP.

स्पर्धेचा पहिला सामना मेकॅनिकल टिम एंव कमर्शिअल(व्यावसायिक) टिम यांच्यात होऊन मेकॅनिकल नि बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच संदिप सिंग यांना मिळाला,33 धावा २विकेट घेतले.

दुसरा सामना हे इलेक्ट्रिकल टिम एंव पावर प्लान्ट प्रोजेक्ट (Cppp) यांचात इलेक्ट्रिकल टीमनी बाजी मारली, व मॅन आफ दि मॅच प्रकाश मिश्रा यांना देण्यात आले, यांनी नाॅट आउट ६४ धावा बनविले.दोन्ही सामने हे मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी झाले व यात परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.यावेळी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे युनिट हेड व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.