लाॅयड्स मेटल उद्योग कंपनीत १८० दिवस किलन पार यशस्वी

29

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि. १० डिसेंबर):- शनिवार सकाळ रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड उद्योग सहा महिने होऊन ५०० किलन २६ वर्ष पार होऊन पहिल्यांदाच आज ८५१ मैटीक टन आतापर्यंत सवो॔त्तम उत्पादक दिवस म्हणून सर्व कामगारांना उद्योगाचे अध्यक्ष मुकेश गुप्ता यांनी अभिनंदन केले.

यंग ऑफिसर चिराग पाटील यांच्याहस्ते केक कापून सर्व स्टाफ,स्थायी,अस्थायी कर्मचाऱ्यांना एक परिवारातील सदस्य आहे,पुन्हा समोर सर्व कामगार मिळुन यशस्वी करु असे प्रतिपादन युनिट हेड संजय कुमार सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग…!