श्री दतात्रेय प्रभु जन्म महोत्सव व महाप्रसाद जनुना संपन्न

34

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.10 डिसेंबर):-तालुक्यातील जनुना गावात मोतीनगर येथे श्री दत्तात्रेय प्रभु जन्म उत्सव (आनंद मार्ग)संपन्न झाला.

श्री दत्तात्रेय जन्म व पारायण , प्रवचन हा कार्यक्रम झाला . भावीक भक्ताना , गावकर्‍याना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

श्री दतात्रेय प्रभु ( आनंद मार्ग ) मंडळाचे आयोजक सत्य रमेश महाराज चव्हाण यांनी श्री चा जन्म उत्सव ला स्व:ता खर्चाने बाहेरच्या भावीकाना दर पौर्णिमेला प्रसादाचे वितरण केले जाते व श्री दत जयंती निर्मीत जनुना ( मोती नगर ) येथे कार्यक्रम झाला तर उमरखेड चे आमदार नामदेव ससाणे, नितिन भुतडा भाजपा अध्यक्ष यवतमाळ, दत दिंगाबर वानखेडे, किसणराव वानखेडे, सुद र्शन रावते गणेश लांडगे, देविदास खोकले माजी जि प सदस्य, सौ. राधाबाई ढाकरे सरपंच, शंकरराव ठाकरे डॉ. शिवकुमार शिंदे नामदेव शिंन्दे शुभाष चव्हाण शिवाजी ठाकरे चंद्रभान ढाकरे , संजय धोंगडे गजानन भालेराव दिंगाबर तडोळे शिवाजी दोडके , डॉ. सतिष पेन्सलवार, डॉ अमोल पूरी डॉ. गणेश राठोड, शुभाष जाधव आदी मान्यवर मंडळी या जन्म उत्सवात सहभागी होते व मान्यवरांचा सत्कार सत्य रमेश महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. भावीक भक्त व गावकरी उत्सवात सहभागी होते.

आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग…!