

*२९ जुलै २०२० संध्याकाळी ७.१५ वाजता*
🔸चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४६७
🔹२९३कोरोनातून बरे ; १७४ वर उपचार सुरु
🔸२४ तासात नव्या २० बाधितांची नोंद
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.29जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४६७ झाली आहे. २९३ बाधित बरे झाले असून १७४ बाधितावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज(दि.29जुलै)पुढे आलेल्या २० बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील मूल, नागभिड, सिंदेवाही, सावली, राजुरा, बल्लारपूर, वरोरा तालुका व चंद्रपूर शहरातील नागरिकांचा अधिक समावेश आहे .
( विस्तारीत बातमी एक तासात मिळेल )