‘हा’ तर लोकशाहीचा खून आणी संविधानानाची पायमल्ली-रिपाई डेमोक्रॅटिक च्या डॉ. राजन माकणीकर यांचे मत.

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क) मुंबई(दि.17ऑक्टोबर):- 166 अंधेरी विधानसभा पोट निवडणुकितील निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आणी भारतीय संविधानाची पायमल्ली होय असं मत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले. आईच्या गर्भातून नाही तर मतपेटीतून राजाचा जन्म होने म्हणजे लोकशाहीला धरून आहे.कोणती परमपरा आणी संस्कृती मानून भाजपा

पिपर्डा ग्राम पंचायतवर श्री,आकाश सुरेश भेंडारे यांची सरपंच पदी निवड

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.18फेब्रुवारी):- तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पीपर्डा ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आकाश भेडारे यांची निवड करण्यात आली.तर उपसरपंच पदी चंदन आनंदराव चुणारकर यांची निवड करण्यात आली.उपस्थित सदस्यणी हात वर करून मतदान केले ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत असल्यामुळे ९ सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला बहुसंख्य सदस्य पुरोगामी विचारसरणीचे असून

वंचित बहुजन आघाडीच्या झंजावाताला सुरुवात – शाखांच्या उदघाटनासह प्रवेशांचा धुमाकूळ

🔹प्रस्थापीत पक्षातील तरुणांनी केला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश ✒️नवनाथ पौळ(केज)-विशेष प्रतिनिधी-मो:-8080942185 दि.24ऑगस्ट:- बीड तालुक्यातील बाला घाटावरील चौसाळा सर्कल मध्ये जेबा पिंपरि, हिंगणी (खुर्द), पालसिंगण इत्यादी गावात वंचित बहुजन आघाडी च्या शाखा अनावरण सोहळा बीड जिल्हाध्यक्ष प्रा, शिवराज बांगर, राज्य महासचिव भीमराव दळे, बीड जिल्हा नेते बाळासाहेब वाघमारे, डॉ, केशव दास

…तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू; विजय वडेट्टीवारांनी वाढवले महाविकास आघाडीचे टेन्शन

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.24ऑगस्ट):-राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचना केली तर सत्ता सोडू,’ असं मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून सध्या काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण ढवळून निघालं

ब्रम्हपुरी तील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986 ब्रम्हपुरी(दि.२३):- ब्रम्हपुरी तील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्या मध्ये अनेक दिवसापासून असंतोषाचे वातावरण तापलेले होते.आणि शेवटी भाजप कार्यकर्त्यांनी काँगेस चा पर्याय शोधला. ब्रह्मपुरी तालुक्यांत भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष यांच्या सह अनेक कार्यकर्ते अनेक दिवसांपासून पक्षा अतर्गंत नाराजीचा सूर पहावयास मिळत होते.पण आज अचानक पालकमंत्री विजय वडेट्टीवार

नायगाव विधानसभा आमदार राजेश पवार यांचे शेकडो कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश

✒️ चांदू आंबटवाड(नायगाव,प्रतिनिधी) मो:-9307896949 नायगाव(दि.14ऑगस्ट):- तालुक्यातील कुंटूर सर्कलचे आमदार राजेश पवार यांचे खंदे समर्थक शिवाजी जाधव सातेगवकर व यांचे सेकोडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त मनसे जिल्हा अध्यक्ष मोंटी सिंग दादा जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली मनसे मध्ये प्रवेश अनेक जिल्हा समिती मान्यवरांच्या उपस्थित केला या वेळीं मनसेचे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सोनेवाड,

राजकीय ब्रेकिंग : गोंडपिपरी माजी नगराध्यक्षासहित भाजपचे 4 नगरसेवक अपात्र :

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634 गोंडपिपरी(दि.13ऑगस्ट):- जात पडताळणी प्रमाणपत्र वेळे सादर न करू शकल्याच्या च्या कारणावरून नगरपंचायत गोंडपिपरी येथील चार नगरसेवक अपात्र घोषित करण्यात आले आहे. यात माजी नगराध्यक्षा चा सुद्धा समावेश असल्याचे कळते.   सर्व नगरसेवक भाजपचे आहेत.गोंडपिपरी नगर पंचायत सदस्य श्री संजय दादाजी झाडे, जितेंद्र ईटेकर ,सरिता पुणेकर ,किरण नगारे

निकृष्ट काम केल्यास कंत्राटदार ठरणार देशद्रोही; ठाकरे सरकारचा निर्णय

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) कोल्हापूर(दि.12ऑगस्ट):-कामात त्रुटी अथवा दर्जा निकृष्ट आढळल्यास कंत्राटदारास देशद्रोही ठरवतानाच त्याच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. पण याचवेळी ज्याच्यावर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असते, त्या सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना मात्र नामनिराळे ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तीन हजार कोटींची बिले

खासदार नवनीत राणा अत्यवस्थ; अमरावतीहून नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये नेले

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) अमरावती(दि.11ऑगस्ट):-पाच दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना अमरावतीहून थेट नागपूरमध्ये नेण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा यांचा करोना रिपोर्ट ६ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी अमरावतीत घरीच उपचार घ्यायला सुरुवात केली

विद्यार्थ्यांचं शेतीसाठी उपयुक्त अॅप; इस्रोकडून मिळाली कौतुकाची थाप

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं ‘क्रॉपीफाय’ हे अॅप शहा आणि अँकर इंजिनीअरिंग कॉलेजच्या CODE4C@USE या विद्यार्थ्यांच्या टीमनं तयार केलं. इस्रोनं दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटकरीता तयार केलेल्या या अॅपनं ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेत चमक दाखवली आणि इस्रोकडून कौतुकाची थापही मिळवली. कॉलेजच्या माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागामध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या निशित मिस्त्री, ख्याती

©️ALL RIGHT RESERVED