आंनद सागर विसावा येथील कोविड सेंन्टर मध्ये मुदतबाहय औषध रुग्णाला वितरित

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) शेगाव(दि.22एप्रिल):-कोरोनामुळे सर्व राज्यात हाहाकार माजलेला असतांना महाराष्ट्र शासना मार्फत देखरेखी खालील कोविड सेन्टर शेगांव येथे आरोग्य सुविधेचा दुर्लक्षितपणा पुन्हा एकदा उघडीस आला असून नर्स कडुन चक्क मुदत बाहय औषधी गोळया कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णास दिल्याची घटना आंनद सागर विसावा येथील कोविड सेन्टर मध्ये घडली दरम्यान सदर बाब रुग्णाने

फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?

महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी लढणारे मराठी हृदय सम्राट कुठे आहेत?. रेमडीसीविर इंजेक्शन साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध माजी मुख्यमंत्री व आजचे विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात रात्री बारा नंतर उपस्थित राहून पोलिसांवर दबाव आणतात त्याविरोधात कुठेच खल्याळ खटायकआवाज ऐकू आला नाही.मराठी माणसाचे ठेकेदार समजणारे महाराष्ट्राचे मित्र आहेत की शत्रू?. जगात

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून कोविड केंन्द्राचे उद्धाटन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१ हिंगणघाट(दि.22एप्रिल):-कोरोना प्रादुर्भाव दुसऱ्या लाटेचा थैमान रोखण्यासाठी तसेच शासनाकडे उपलब्ध आरोग्य सेवेत पोलीस दलाच्या कर्मचारी वर्गाचा भार वाढु नये , त्याचप्रमाणे पोलिस दलाचा कोरोना विषाणु पासुन बचाव करण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी दिनेश कदम यांची संकल्पनेतून कोविड केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.पोलीस दलाचे करोना प्रादुर्भावापासुन संरक्षण व्हावे यासाठी २२

चांदवड DCHC बाबत वैद्यकीय अधिक्षकांचा निवेदनद्वारे खुलासा

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी) नाशिक(दि.22एप्रिल):-चां दवड DCHC येथील व्हायरल व्हिडिओ संदर्भात घटनाक्रमनुसार खुलासा वैद्यकीय अधीक्षक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना सादर केलेला आहे.चांदवड उपजिल्हा रुग्णालय परिसरातील cctv फुटेजनुसार व्हिडिओ मध्ये दिसणारा तरुण अरुण उत्तम माळी वय 30 रा खंगळवाडी हा दुपारी 2.51 मिनिटांनी खाजगी वाहनातून DCHC सेंटर परिसरात दाखल झाला.2.53 ला

चांदवडला कोविड लस घेण्यासाठी गर्दी

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी) नाशिक(दि.22एप्रिल):-चांदवड शहरातील जनता विद्यालय येथे शासनातर्फे कोविड लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे,हे केंद्र अगोदर उपजिल्हा रुग्णालय परिसरात होते. जनता विद्यालयात लसीकरण केंद्र गेल्याने सुटसुटीत अंतर ठेवून लस मिळेल अशी अपेक्षा असताना नागरिकांना मात्र दिड ते दोन तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आज

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी व्हेंटिलेटर,एम.डी मेडिसिन डॉक्टर व जास्तीत जास्त बेडची व्यवस्था करण्यात यावी- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

🔹हिंगणघाट येथील व्हेंटिलेटर वर्धेच्या दवाखान्यात पाठविले ते परत हिंगणघाट ला पाठवून व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी) हिंगणघाट(दि.२२एप्रिल):-उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्हेंटिलेटर ची व्यवस्था करण्यात यावी तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे व्हेंटिलेटर वर्ध्याच्या दवाखान्यात पाठविले आहे ते परत हिंगणघाट ला पाठवून व्हेंटिलेटरची

शरणपूर वृद्धाश्रमास मदतीची गरज

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क) अहमदनगर(दि.22एप्रिल):- जिल्ह्यातील नेवासे येथे गरीब वृद्धांसाठी गेल्या ३ वर्षांपासून शरणपूर वृद्धाश्रम मोफत चालविण्यात येत आहे. या वृद्धाश्रमाचे प्रवर्तक श्री रावसाहेब मगर यांनी समाज कार्यातील एम एस डब्ल्यू ही पदवी संपादन केली असून नोकरीतून ५०व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी हा वृद्धाश्रम सुरू केला आहे. आपल्या सारख्या दानशूर

कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला,लोहा तालुक्यातील 35 गावांच्या सीमा बंद

✒️लोहा(पुरोगामी संदेश नेटवर्क) लोहा(दि.22एप्रिल):-ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला असल्या कारणांमुळे, अनेकांना ताप,सर्दी, अंगदुखी असे कोरोणा सदृश्य लक्षणे असतानासुद्धा ती अंगावर काढत आहेत. लोहा तालुक्यातील जवळपास 35 गावांच्या सीमा अती तात्काळ बंद करण्याचे आदेश धडकल्याने ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे. यात तालुक्यातील आष्टुर, माळाकोळी,रिसनगाव, दापशेड, कारेगाव,निळा,पेनुर,धावरी, भेंडेगाव, हाडोळी, सोनखेड,पिंपळगाव ढगे,

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.22एप्रिल) रोजी 24 तासात 922 कोरोनामुक्त 1537 कोरोना पॉझिटिव्ह तर 28 कोरोना बधितांचा मृत्यू

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.22एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47 हजार 983 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 33 हजार

काँग्रेसच्या मागणीला यश म्हसवड शिंगणापूर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100 म्हसवड(दि.22एप्रिल):-रस्ता गेली एक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते त्यामुळे वाहनधारक आणि नागरिक बेजार होत होते हि बाब सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश काटे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रयत्न करून आणि मागणी केल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली. शिखर

©️ALL RIGHT RESERVED