दासू एजुकेशन सोसायटी के माध्यम से भारतीय संविधान का निशुल्क वितरण किया गया।

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.14जानेवारी):- पवन मेश्राम ने बताया कि, धर्म के साथ साथ बुद्ध विहार, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा व गिरजाघरों में नागरिकों को भारतीय संविधान की भी शिक्षा देने से उनमें देशभक्ति की भावना और भी सुदृढ़ की जा सकती हैं । इस कार्य को संस्था हमेशा जारी रखेंगी ऐसी

अनुसूचित जाती उपयोजना:SCSP: केंद्र सरकार च्या बजेट चे वास्तव

भारताच्या नियोजन आयोगाने सहाव्या पंचवार्षिक योजनेपासून अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी अनुसूचित जाती उपयोजना ,विशेष घटक योजना सुरू केली. हे 1980-85, पासूनसुरू झाले. अनु. जातींच्या च्या लोकसंख्येचे प्रमाणात ,वार्षिक प्लॅन योजनेत निधी उपलब्द करणे, त्याच वर्षी खर्च करणे, नाही झाला तर पुढे कॅरी फॉरवर्ड करणे. हा निधी वळता करता येत नाही. निधी

नागपूर विरान शांतीच्या भयचक्रात

जगाला नव क्रांतिची प्रेरणा देणारे परिवर्तनिय शहर नागपूर…. मौर्य काळातील फणिंद्रपूर.. नागवंशीय विज्ञानतत्वज्ञानाचे अनुबंध जोडणारी मानवभूमी. धम्माला गतिमान करणारी क्रांतिभूमी… मानवाला नव्या आत्मभानतेचा आविष्कार घडवणारी दीक्षाभूमी.. स्वतंत्र राज्यकारभाराची मुर्हतमेढ रोवणारी गोंडवानभूमी… स्वातंत्र्यानंतर राजधानीचे वैभव प्राप्त झालेली राजभूमी… मध्य प्रांतातील शुर सैनिकाची क्रांती छावनी.. तीनशे त्रेचाळीस वर्षापासून आंदोलनाचे मुख्य केंद्र,स्वातंत्र्यसंग्राम,सामाजिक संघर्ष,भोसल्यांच्या

चांपा ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री आतिश पवार यांना स्व. दादासाहेब कन्नमवार ‘समाजकारण गौरव’ सन्मानपत्र पुरस्कार

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573 नागपूर(दि.10जानेवारी):- माजी मुख्यमंत्री स्व.दादासाहेब कन्नमवार यांच्या १२१ व्या जयंती महोत्सव निमित्त मा.स्व. दादासाहेब कन्नमवार प्रचार, प्रसार समिती व बेलदार समाज संघर्ष समिती महा राज्य. यांच्या वतीने विधानभवन नागपूर येथे चांपा ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री आतिश पवार यांना स्व. दादासाहेब कन्नमवार ‘समाजकारण गौरव’ सन्मानपत्र पुरस्काराने गौरविण्यात आले. आपण राजकारण

अंधभक्त

अमेरिकेतील लोकशाही पतनासाठी अतिरेक्यांची गुंडगीरी डोनाल्ड ट्रम्पच्या अंधभक्ताची व्हाईट हाऊसवर दादागीरी.. जगात बळावली सांमतशाही एकछत्री राजतंत्राची खुशालगीरी जनतेचा आवाज दाबण्यासाठी भारतातही दिसते अंधभक्तगीरी… धर्म,वंश आणि जातीच्या विश्वात मशगुल नेतेगीरी आपल्या न्याय मागण्यासाठी जनता रस्त्यावर आंदोलनकरी… लोकशाही आेठावरी पोटात काळोख हुकूमगीरी कायद्याच्या जोरावरी अन्याय करती जनतेवरी.. जेफर्सनचा मानवहक्क जाहीरनामा उडवून लावती

गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी करून परततांना मुख्यमंत्री जेव्हा स्वत: गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतात

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.8जानेवारी):-राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का बसला जेव्हा अचानक मुख्यमंत्र्यांचा ताफा त्यांच्याजवळून जातांना थांबला आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून उतरून शेतकऱ्यांत मिसळले तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज दुपारी नागपूर दौऱ्यात गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोडाझरी शाखा

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप

🔸ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल १५४११ प्रवाश्यानी केला मेट्रो ने प्रवास ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.2जानेवारी):- काल दिनांक १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली तब्बल १५४११ पेक्षा जास्ती नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतच्या सर्वात मोठा ऊंचाक आहे महत्वपूर्ण

नागपुरात यशस्वीपणे पार पडली लसीकरणाची ‘ड्राय रन’

🔹मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे मार्गदर्शन : अडचणींची नोंद घेण्याचे निर्देश ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) नागपूर(दि.2जानेवारी):- कोव्हिड विषाणूंवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय

शिक्षक भारताचा आधारस्तंभ

ज्ञान पेरतो मनात,नवा मनुज घडतो। शब्द देऊन क्रांतीला,राष्ट्र पेटून उठतो।। नवे ज्ञान स्वीकारून,जुने कुविचार फेकतो। राष्ट्राचा सच्चा पाया , नव्या ज्ञानानं बांधतो।। अज्ञान अंधःकारला ,ज्ञानानं दूर सारतो। नव्या प्रयोगाची शाळा,मनामनात उभारतो।। बाग फुलांची -मुलांची ,स्वः श्रमाने फुलवतो। नव्या भारताचे भविष्य ,गावागावातून घडवितो।। राष्ट्राचा खरा वाली,विद्यार्थी हित जपतो। फुलणाऱ्या पंखाना,उडण्याचे बळ

संत गाडगेबाबा

स्वच्छतेचा महान संदेशानी गावागावाची सफाई केली. किर्तनाच्या माध्यमातूनी मनामनातील घाण साफ केली… माणसाला माणूस जोडूनी समानतेची पेरणी केली. ढोंगीपणाच्या नायनाटासाठी स्वतःची वाणी बुलंद केली…. धर्मशाळेच्या कार्यातूनी विषमतेला मूठमाती दिली. वऱ्हाडी भाषेच्या गोडीतून जनक्रांतीची नीव रोवली…. बाबासाहेबांच्या क्रांती प्रेरणेची सतत अग्नीज्वाला तेवत ठेवली. अंधरूढीच्या पाखंड्यावर सत्यवाणीची मशाल धरली… बहुजनाला सोबत घेऊनी

©️ALL RIGHT RESERVED