गुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावरच -डॉ. राजन माकणीकर

🔺पवई पोलीस शिपाई मारहाण प्रकरण ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.13जानेवारी):-कर्तव्य बजावत असतांना पोलिसांवर हाथ उचलणार्या कोणत्याही अश्या व्यक्तीला जेरबंद करून धडा शिकवल्याशिवाय सोडू नये व गुंडांना शह देणाऱ्या आंमदरावरच करावी कारवाई अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली. भाजपा सरकार सत्तेत आल्या पासून

बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संबंध भारतात EVM बंदी पर्यंत चक्काजाम व्हावा – डेमोक्रॅटिक रिपाई

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.10जानेवारी):- देशात हुकूमशाही आपले वर्चस्व गाजवीत असून लोकशाही धोक्यात आली आहे याला मूळ कारण EVM आहे त्यामुळे संबंध भारतात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात EVM बंद होईपर्यंत चक्क जाम आंदोलन उभारण्यात यावे असे मत डेमोक्रॅटिक रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ

मदनकांता नृत्यसम्राज्ञी

हे सौंदर्य लतिके, गजगामिनी साजशृंगार करूनी अवतरलीस तू या भूवरी!!…. काय म्हणू तुला गं! नाव तुझे तरी सांग! तुझ्या सौंदर्याने एखादा राजकुमारही होईल गं बावळा !लांबसडक कुरळे काळे केशकलापही रूळलेत पाठीवरी मुक्त! त्यास सुगंधी पुष्पसुमांनी गुंफल्यात गजऱ्यांच्या माळा! सोडलास केशसंभार मोकळा मदनिके! जणू तुझ्या सौंदर्याची आभा पसरलीय या भूलोकांवर! हे

उत्कृष्ट लेखनाबद्दल श्याम ठाणेदार यांना अभिजित राणे फौंडेशनचा पुरस्कार

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.3जानेवारी):- येथील अभिजित राणे युथ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वर्तमान पत्रात उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल दौंड येथील श्याम ठाणेदार यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वर्तमानपत्रात नियमीत लेखन करणाऱ्या वृत्तपत्र लेखक तसेच पत्रकरांचा अभिजित राणे युथ फाउंडेशनतर्फे दरवर्षी सन्मान केला जातो. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातील विख्यात

“स्त्री शिकली तर धर्म बाटेल” म्हणणारे सर्वात पुढे आहेत

भारतीय स्रिया नवरात्रात खूप उत्सवाने भाग घेऊन नऊ दिवस उपास तपास आणि नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या टिकल्या शृंगार करून देवीची आराधना करतात. पण ज्या खऱ्या देवीने शेण माती चिखल दगड धोंडे, अपमानास्पद वागणूक सहन करून स्वता शिक्षण घेतले आणि संपूर्ण स्रियांना शिक्षणाचे दरवाजे कायमस्वरूपी उघडे करून दिले तिला ह्या

राष्ट्र सेवा दल,मुंबईचे सावित्रीच्या लेकी पुरस्कार जाहीर

🔹रविवार दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी गोरेगाव आणि मालाड येथे कार्यक्रम ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.2जानेवारी):-कोरोनाकाळात विशेष काम केलेल्या नायर रुग्णालयातील प्रिया बांदेकर यांना तर लॉकडाऊन रिलीफ प्रोजेक्ट या स्वयंसेवी संस्थेला. तसेच कोरोनाकाळात धान्य, जेवण, औषधे आणि रुग्ण शोधण्याच्या कामात मालवणी परिसरात काम करणाऱ्या वैशाली महाडिक आणि सफाई कामगार म्हणून आपल्या

शक्ती कायदा बनविणाऱ्या समितीमधील आ. प्रणिती शिंदे व इतर सदस्यांची बैठकीला उपस्थिती

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) मुंबई(दि.30डिसेंबर):- महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायदयाचा मसुदा तयार करण्याकरीता शक्ती कायदा बनविणाऱ्या समितीची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मा. अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी श्री. अनिल परब, संसदीय कार्यमंत्री, आमदार प्रणिती शिंदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोजा अहिरे, श्वेता महाले, डॉ. भारती

श्री क्षेत्र गिरनार

आज,२९ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. यानिमित्ताने गुजरात मधील श्री क्षेत्र गिरणारची माहिती दत्त भक्तांना निश्चितच प्रफुल्लित करेल….ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचा अंश हा श्री गुरुदेव दत्त मानला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भेट देण्याकरिता प्रामुख्यानं दक्षिण भारत ,महाराष्ट्र ,गुजरात या प्रांतातून भाविक गिरणार पर्वताला भेट देण्याकरिता येतात. गुजरात

मनोहारी गाव माझा

किती रम्य नजारा भुरळ घाली मनाला किलबिल पाखरांची सुखावती कानाला मखमालीसम हिरवी तृणपाती आणि त्यावर पडलेले उगवत्या भास्कराचे कोवळे सोनकिरण. अहाहा! निसर्गाचा किती रम्य, मनोहारी हा देखावा! पाहताच डोळे तृप्त होतात…. भास्कराच्या सहस्त्ररश्मी तृणपात्यांवरील दवबिंदूंना रुपेरी वर्खात चमचमवतात…..ते दवबिंदूंचे टप्पोरे थेंबही हिऱ्याप्रमाणे खुलून दिसतात. जणूकाही ही वसुंधरा नवथर तरुणीचा साजच

गडचिरोलीमधील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सेंट्रल किचनद्वारे जेवण

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.27डिसेंबर):- गडचिरोलीतील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस, चांगल्या प्रतीचे व पौष्टिक आरोग्यदायी जेवण मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने गडचिरोलीमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) उभारण्यात येणार आहे. टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या सहकार्याने सुमारे पाच हजार जणांसाठी जेवण बनविण्याची सोय येथे होणार आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील

©️ALL RIGHT RESERVED