गोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी) गंगाखेड(दि.18सप्टेंबर):-गाय आणि गोवंश हा शेतीचा आत्मा आहे. गोवंश टिकला तरच शेतकरी टिकणार आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मंजूताई दर्डा यांनी शुक्रवारी ईसाद येथे संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव च्या वतीने आयोजित गोदान कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून बोलताना केले. शिवस्मारक ईसाद या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता नियमितपणे

नोकरी महोत्सवात पंधराशे तरुणांना रोजगार

🔸चोपड्यातील नोकरी महोत्सवास ४ हजार बेरोजगार युवकांची हजेरी 🔹उर्वरित उपस्थितांनाही लवकरच नोकरी दिल्या जाईल – माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ग्वाही ✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क) चोपडा(दि.28ऑगस्ट):- गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे ज्या नोकऱ्या होत्या, त्या ही हिरावल्या गेल्या आणि लाखो तरुणांना बेरोजगार व्हावे लागले. त्याच धर्तीवर चोपडा येथे या भव्य

शून्यातून विश्व निर्माण करणारी आई अशिक्षित नसते

मुलाला नऊ महिने पोटात सांभाळून जन्म देणारी आई, शून्य ते पांच,सहा वर्षे संगोपनासाठी कष्ट,त्याग करणारी आई .कधीच अशिक्षित नसते.तिला मुलं मोठी झाल्यावर त्याचं आईला अशिक्षित अडाणी म्हणतात. त्या उच्चशिक्षित मुलामुलींना सणसणीत उत्तर एका बापाने कसे दिले ते वाचा आणि इतरांना सांगा.सुशिक्षित कोण शाळांत परीक्षेत ९० टक्के गुण मिळवलेला मुलगा कि

बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका

बालकाची जडण-घडण ही आई-बाबा, परिसर, समाज, शाळा व त्याला मिळणाऱ्या सभोवतालच्या शिक्षणावरच अवलंबून असते. सहज पाहता असे लक्षात येते की, अति लाडामुळे श्रीमंत घरातील मुले ऐदी होतात. तर सामान्य कुटुंबातील प्रतिकूल वातावरणातील मुले मेहनतीने स्वबळावर उभे राहताना दिसतात . म्हणजे पालकांच्या शिक्षणाबरोबर आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत

श्रमिक चळवळ व स्वतंत्र राज्य सत्याग्रह

(जागतिक मे दिन विशेष) महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. दि.१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६

लॉकडाउन काळात गावातील मजूर व बैल बंडी धारकाना ग्रामपंचायतीचा दिलासा

🔹खांबाडा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमूर(दि.28एप्रिल):-कोरोना संकट काळात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून गावातील नाल्यांतील गाळ उपसन्याचे काम 80 मजूर व गाळ वाहतूकचे 25 बैलबंडी धारकांना काम दिले,खऱ्या अर्थाने लॉकडाउन काळात गावातील मजूर व बैल बंडी धारकाना ग्रामपंचायतीचा दिलासा दिल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची

चला महिलांनो उद्योजक बनू या

महाराष्ट्रीय मानसामध्ये स्वतः चा व्यवसाय करून स्वतः मालक होण्याची मानसिकता नाही. महाराष्ट्रीयन माणुस अगोदर शिक्षण मग नोकरी आणि नोकरी नाही मिळाली तर खाजगी मध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत असतो. लाखो रुपये भरून नोकरदार होण्याची माणसिकता आज आपल्यामध्ये आहे. परंतु हजारो रुपये गुंतवणूक करून लाखों रुपयांचा मालक होण्याची स्वप्न आपण

सावली तालुक्यात प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगाराचे नियोजन तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

🔹 24 तास पाणीपुरवठासाठी एक्सप्रेस फीडर 🔸कर्मचारी वसाहतीसाठी निधी मंजूर 🔹सावली पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे नियोजन ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.23फेब्रुवारी):-सावली तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर माहे मार्चपासून प्रतिदिवशी 10 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल दिली.सावली तालुक्यातील विकास कामांचा आढावा काल

ब्रम्हपुरी तालुक्यातील ‘त्या’ रो.ह.यो. च्या कामात अनियमितता

🔹ग्रामसेवकांवर विभागीय चौकशीचे निर्देश! ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 ब्रम्हपुरी(दि.23फेब्रुवारी):-पंचायत समिती ब्रम्हपुरीच्या अखत्यारीत येत असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली, या कामात अनियमितता आढळून आल्याने त्यांच्या बोगस कामाचे देयक थांबविण्यात येऊन सदर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाविरुध्द विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हा मुख्यालयाकडून ब्रम्हपुरी प्रशासनाला देण्यात आले. प्राप्त

‘रोजगाराच्या नव्या संधी’ विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

🔹कौशल्य विकास विभागाद्वारे 23 डिसेंबरला आयोजन ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.21डिसेंबर):- जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता ‘रोजगाराच्या नव्या संधी’ या विषयावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती दहाटे या ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. सदर वेबीनार कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र

©️ALL RIGHT RESERVED