कोळी समाज महिलेची अमानुषपणे हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या..! वाल्या सेने तर्फे पोलिस आयुक्तांकडे मागणी

🔸वाल्या सेनेचे १५० युवा समाज सेवक उपस्थित ✒️प्रतिनीधी प्रतिनिधी(संजय कोळी) नंदुरबार(दि.7जुलै):- वाल्या सेनेतर्फे नंदुरबार जिल्हा पोलिस आयुक्त महेंद्र पंडित यांना कोरीट येथील महिलेचा खून प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करून कडक शिक्षा करावी व अन्य साथीदारांचा असून शोध घेऊन फाशीची शिक्षा करावीअशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे स्व उषाबाई जाधव (कोळी)

आज शहादा येथे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी संपन्न

🔸जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व युवकमित्र परिवाराचा उपक्रम ✒️नंदुरबार(पुरोगामी संदेश नेटवर्क) नंदुरबार(दि.9मे):- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदूरबार व युवकमित्र परिवार कोठली ता.शहादा यांच्यातर्फ जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ३० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.यावेळी उदघाटक म्हणून शहादा नगरपालिकेचे गटनेते मकरंदभाई पाटील हे होते तर

कत्तलीसाठी जाणाऱ्या १७ म्हशी पकडल्या

🔸RTO अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अभिनंदन! ✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526 नंदुरबार(दि.25डिसेंबर):- कत्तलीसाठी १७ म्हशी घेऊन जाणाऱ्या गुजरातचा GJ ३१-T १८१६ ट्रकला RTO पकडले. स्थानिकांनी सदर माहिती गौरक्षक यांना दिली. गौरक्षक नरेंद्र पाटील, मयुर चौधरी यांच्यासह ६-७ गौरक्षक RTO कार्यालयात जाऊन प्रशासननाला सहकार्य केले. पोलीस प्रशासनाने गौरक्षक यांचा साहाय्याने सर्व म्हशी श्री

तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526 नंदुरबार(दि.23ऑगस्ट):- तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 30 दरवाजे सकाळी 11 वाजता उघडले असून 101474 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात

जागतिक आदिवासी गौरव दिन ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा

🔹आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले मत व्यक्त ✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी) मो:-9763127223 नंदुरबार(दि.9ऑगस्ट):-आदीवातसींच्या हितासाठी आदिवासी हित संरक्षण कक्षाची व आरोग्यासाठी आदिवासी आरोग्य संवर्धन कक्षाची स्थापना करण्यात येणार नाशिक, दि. 9 ऑगस्ट :दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता

दुर्गम भागातील जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचवा – डॉ.राजेंद्र भारुड

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223 नंदुरबार(दि.9ऑगस्ट):- जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी आणि गोरगरीब बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजना अधिकाधीक प्रमाणात पोहोचविण्याचा प्रयत्न अधिकारी-कर्मचाऱ्यांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, निवासी

मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत मॉल आणि व्यावसायिक संकुल सुरू करण्यास परवानगी

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223 नंदुरबार(दि.4ऑगस्ट):- ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत काही शिथीलतेसह लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार 5 ऑगस्टपासून मॉल आणि व्यावसायिक संकुले निर्धारीत वेळेत सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. चित्रपट गृह सुरू करण्यास अनुमती देण्यात आलेली

नंदुरबार व शहादा येथे नियंत्रण कक्ष स्थापित करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223 नंदुरबार(दि.31जुलै):-कोविड-19 संसर्गाबाबत दैनंदीन माहिती मिळविणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय व मा‍हितीच्या विश्लेषणासाठी नंदुरबार व शहादा येथे नियंत्रण कक्ष स्थापित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223 नंदुरबार(दि.29जुलै):-कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.

एमआयएम नंदुरबार तालुका युवा अध्यक्ष पदी सलमान शेख सलीम यांची नियुक्ती

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223 नंदुरबार(दि.26जुलै):-येथील सामाजिक कार्यकर्ते सलमान शेख सलीम यांची नंदुरबार तालुका एमआयएम अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.     नियुक्ती पत्रात नमूद आहे की,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार शहर प्रचार प्रमुख म सलमान शेख सलीम हे उत्तम समाज हित साठी कार्य करतात आणि समाज हितसाठी नवि दिशा देण्याची योग्यता

©️ALL RIGHT RESERVED