🔹एटीएम फोडले,रक्कम काढण्यात अपयश ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.26जून):-सातपुर परीसरात महादेव वाडी येथे दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील आलेल्या सराईत गुन्हेगारांनी अशोक नगर परीसरात युनियन बँकेची एटीएम केंद्रात तीन मशीन फोडताच बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात काॅल गेला असता बँकेने त्वरीत सातपूर पोलिसांना माहिती दिल्यानं पोलीसांनी सातपूर परीसरात हालचाली वरुन दोघांना ताब्यात
✒️जिल्हा, प्रतिनिधी नाशिक(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.23जून):- नाशिक जिल्ह्यात परराज्यातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीची भामटी , चतुर मंडळी नागरिकांना फसवून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत असून कुठल्याही अनोळखी फोनला अथवा साधा एस एम एस व्हाट्सअप एस एम एस किंवा कुठल्याही लिंकला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन ग्रामिण पोलिस
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.13जून):-शहर व परिसरात मृग नक्षत्र पावसाचे आगमन होताचनाशिकमध्ये वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना सुरू झाल्या असून काल शनिवारी नाशिक ञ्यबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कल व आयटीआय सिग्नल च्या मध्ये असलेल्या कुक्कुटपालन केन्द्र समोरील गुलमोहर झाड चालत्या रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. नाशिकच्या
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.8जून):-आज २१ व्या शतकाशी स्पर्धा करताना आज युवकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे या संघर्षतून तो जीवनमूल्ये जपत यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो. अलीकडच्या काळात जनजीवन हे तणावाने भरले असले तरी व्यक्ती,समाज,राष्ट्र सुदृढ निर्माण होण्यासाठी तणाव मुक्त युवा पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. असे मत प्रा.शरद
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.8जून):- महाराष्ट्र राज्यासह ठाणे,पालघर, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे, आरोग्य संस्था मरणपंथाला आल्या आहेत, यावर आज श्रमजीवी संघटनेने एक अभिनव आंदोलन केले. उपचारासाठी डॉक्टर देण्यात शासन कुचकामी ठरल्याने आज श्रमजीवी संघटनेने संतप्त होऊन चक्क ग्रामीण भागातील पारंपरिक भगत (देव अंगात घेऊन उपचार करणारा पारंपरिक तांत्रिक)
✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो;-९६०४१६२७४० नाशिक(दि.6जून):-विभागात शिक्षकांना शालार्थ आय.डी देताना मूळ प्रस्तावाला मुळ नस्ती,दोन जास्त खप असणाऱ्या पेपरमधे जाहिराती या सारख्या जाचक अटी घालून शालार्थ आय डी करता शिक्षक कर्मचाऱ्यांची नाहक प्रचंड अडवणुक केली जात असून शिक्षणाधिकारी यांनी सदर बाबी तपासूनच व्यक्तिक मान्यता (अपरोवल) दिलेले असते तरी देखील कर्मचारी शालार्थ आय.डी
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.12मे):- नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेखक, जेष्ठ पत्रकार , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव यांचा स्व.गोकुळचंद लाहोटी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ८ व्या वर्षाचा “सुर्योदय
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.9मे):-आजच्या धकाधकीच्या जीवनात सकल मराठा समाजातील उपवर मुला मुलींच्या विवाह जुळविण्यासाठी प्राथमिक परिचयाची आणि संवादाची नितांत आवश्यकता आहे. सध्याच्या काळात व्हाट्सअप ग्रुप वर फक्त बायोडाटा टाकून तो बायोडाटा सर्व पाहतील असे नाही, त्यासाठी नाशिक जिल्ह्य़ातील पिंपळगाव बसवंत ता. निफाड शहरात सकल मराठा सोयरीक ग्रुप च्या ९ व्या
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.1मे):–नादगाव तालुक्यातील मनमाड शहरातील विवेकानंदनगर नंबर २ मधील एका बहिणीने आपल्या सख्या भावाचा चाकू मारून खून केल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली असून या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे . भावाला मारून महिला स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाली घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे) नाशिक(दि.30एप्रिल):-आज नाशिक जिल्हाधिकारी मा.गंगारथन डि साहेब यांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती ची यावेळी समिती विषयी जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन महाराष्ट्रभर जागो ग्राहक जागो जनजागृती अभियानांच्या माध्यमातून कार्य चालु आहे.त्यांच प्रमाणे समिती चे महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव पद व मोबाईल नं.ची