उमरखेड शिवसेना शहर प्रमुख पदी गजेंद्र ठाकरे यांची निवड

15

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 21नोव्हेंबर):-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष उमरखेड शहर शिवसेना प्रमुखपदी गजेंद्र ठाकरे (माजी नगरसेवक) यांची नुकतिच निवड जिल्हा संपर्कप्रमुख राजेद्र गायकवाड यवतमाळ यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.

जिगरबाज…!

नवनियुक्त पदाधिकारी गजेंद्र ठाकरे हे उमरखेड नगर परिषद मध्ये अनेक दिवसां पासुन नगर सेवक पद भुषवित होते.त्यांच्या निवडी होताच सर्वांनी शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!