मराठी रंगभूमीला व्यावसायिक रंग!

(आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिन) बाल रंगभूमीने नाट्य व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी अशा बालनाट्य शिबिराची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम

गुरुजी, भारतरत्न मेडल कसे असते जी?

[भारतरत्‍न पुरस्कार स्थापना दिवस विशेष] भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या, भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व

वसंताचा उत्सव: अमर आशावाद प्रतीक!

[वसंतोत्सव व श्रीपंचमी विशेष] हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. ग्रेगेरीयन दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च-एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत तो असतो. काहींच्या मते त्याचे फाल्गुन आणि चैत्र हे महिने तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने देशाच्या विविध

महाड सत्याग्रह: पाणी पेटले!

[भारतीय सामाजिक सबलीकरण दिन विशेष] दलित महिलांचा मोठा सहभाग आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचे जीवतोड आवाहन या सत्याग्रहाचे वैशिष्ट्ये ठरले. या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना खास आवाहन केले. त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवण्यासारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज उरली

चिमूर विधानसभा क्षेत्रात चालयं तरी काय?-What if we run in Chimur assembly area?

▪️जनतेला विकास हवा-मनोरंजन नको? ▪️People want development-don’t want entertainment? चंद्रपूर जिल्हयातील चिमुर विधानसभा क्षेत्र हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी नेहमीच चर्चेत राहत आले आहे. विकास कामांवर चर्चा झाली तर चिमुरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र सध्या “आमदार भांगडीया व बुटके” या नाटयमय चर्चेतुन जनतेचे मनोरंजन होत आहे. यामध्ये विकासाच्या चर्चेला विराम

प्रेम हेच जीवन आहे!

आजच्या काळात जास्तकरून प्रेम शब्दाला स्त्री व पुरुष यांच्या प्रेम प्रसंग- प्रणय यांच्याशी जोडून पाहिले जाते. परंतु प्रेम हे जगातील कोणत्याही वस्तुशी अथवा व्यक्तीशी होऊ शकते. प्रेमाच्या प्रभावानेच सृष्टीतील लोक एक दुसऱ्याची मदत करतात, एक दुसर्‍याच्या जीवनात सहयोग करता. याशिवायही प्रेमाचे अनेक रूप आहेत. जसे पतीपत्नीचे प्रेम, भाऊ बहिणीचे प्रेम,

१४ मार्चला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विदर्भस्तरीय धरणे आंदोलन

🔸शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे विमाशिसंघाचे आवाहन ✒️रोशन मदनकर(उप संपादक) गडचिरोली(दि.13मार्च):-अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी या इतर अनेक प्रलंबित मागण्या /समस्यांचा निपटारा करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे नागपूर, अमरावती येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर व सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर १४ मार्च २०२३ रोजी

राज्यव्यापी बेमुदत संपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा सक्रीय सहभाग-जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्यांसाठी संप

✒️रोशन मदनकर(उप संपादक) गडचिरोली(दि.13मार्च):- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र व्दारा संलग्न सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेकरीता १४ मार्च २०२३ ला राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्या संपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना सक्रीय सहभागी होत आहे.अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,

महाराष्ट्रात महिला मुक्ती दिन कधी पाळतात?

(सावित्रीमाई फुले पुण्यस्मरण विशेष) शाळा काढून मुलींना शिकवायला सुरुवात केली म्हणून सनातन्यांनी आणि उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला. जग बुडणारऽऽऽ.. अशी फुले दांपत्यावर टीकेची झोड उठवली. सावित्रीमाईंच्या अंगावर शेण, दगड व विटा फेकले. काही उन्मत्त लोक तर त्यांच्या अंगावर धावून गेले. बहिष्कारही घालण्यात आला. तरीही त्या डगमगडल्या नाहीत. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे

पवित्र भारतीय संस्कृती कोणती?

[विश्व महिला दिवस सप्ताह विशेष] भारतीय संस्कृतीत महिलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथामध्ये स्त्रीचे गुणगौरव केलेले दिसून येते. “यत्र नार्यस्तु पुजंते, रमते तत्र देवता!” या पवित्र संस्कृत विधानाची आपल्याला आता खात्री पटली आहे. आपल्या देशात पुरुषसत्ताक पद्धती आहे, याचा बऱ्याच संधीसाधूंनी विपर्यास केला. स्त्रीला एक भोग्य वस्तू, डावी, गौण,

©️ALL RIGHT RESERVED