तलवाडा येथील शनिवार चा आठवडी बाजार बंद

🔹व्यापारी,भाजीविक्रेते व नागरिकांनी नोंद घ्यावी- सरपंच विष्णु हात्ते ✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी) तलवाड़ा(दि.9एप्रिल):- व तलवाडा परिसरातील व्यापारी,भाजीपाला विक्रेते,तसेच नागरिकांना ग्रामपंचायत तलवाडा मार्फत  आवाहन करण्यात आले आहे की, कोरोना (कोविड-19) च्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी बीड यांचे पुढील  आदेश येईपर्यंत तलवाडा येथील प्रत्येक शनिवार रोजी भरण्यात येणारा आठवडी बाजार बंदच राहणार आहे .याची सर्व

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

🔺रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन 🔺वाचा सविस्तर  – काय बंद,काय सुरू ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क) मुंबई(दि.4एप्रिल):- कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली

बुलडाण्यात कोविड रूग्णांसाठी जम्बो हॉस्पीटल उभारणार -पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

🔸चार ठिकाणी ऑक्सीजन टँकची उभारणी करावी ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी) बुलडाणा(दि.18मार्च):- कोविड साथरोग आजाराचे वाढते रूग्ण बघता प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोविड साथरोगावर नियत्रण मिळविण्यासाठी व रूग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बुलडाणा शहरात 500 खाटांचे जम्बो हॉस्पीटल उभारण्यात यावे. त्यासाठी जागा बघून यंत्रणेने प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री

पिपर्डा येथील शेतबोडी खोलीकरण कामाला सुरुवात

🔸पिपर्डा येथील सरपंच आकाश भेंडारे यांच्या हस्ते भूमिपूजन ✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क) नेरी(दि.9मार्च):- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पिपर्डा येथील गांव शेतीतलाव लगत लागून असलेल्या भूतबोडी चे खोलीकरण कामाला दिनांक ८मार्च २०२१ पासून सुरवात झाली असून पिपर्डा येथील सरपंच आकाश भेंडारे यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.

नॅशनल ऑनलाइन रोप स्किपिंग चैंपियनशिप 2020 संपन्न

✒️भद्रावती(पुरोगामी संदेश नेटवर्क) भद्रावती(दि.17डिसेंबर):-रोप स्किप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे जनरल सेक्रेटरी आदरणीय मास्टर संदीप जी गाड़े यांच्या नेतृवात नुकतेच राष्ट्रीय ऑनलाइन रोप स्किपिंग चैंपियनशिप चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा मधे सम्पूर्ण देश भरातून जवल पास 400 स्पर्धक सहभागी झाले होते. कोरोना महामारी च्या महाभयंकर परिस्थिति मधे सर्व प्लेयर्स

चौसाळा येथे भव्य खुल्या जिल्हास्तरीय टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन उत्साहात संपन्न

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697 माजलगाव(दि.16डिसेंबर):-भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने बीड तालुक्यातील चौसाळा येथे भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने भव्य खुल्या जिल्हास्तरीय टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या भव्य खुल्या टॅनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन वंचित बहुजन आघाडीचे कर्तव्यदक्ष जिल्हाअध्यक्ष प्रा,शिवराज बांगर पाटील , चौसाळ्याचे सरपंच मधुकर तोडकर ,भाजपा युवा मोर्चा

नेर: नवे भदाणे येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526 धुळे(दि.7डिसेंबर):- तालुक्यातील नवे भदाणे येथे ५ डिसेंबर रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले नवे भदाणे गावातील बलवान क्रिकेट क्लब यानी स्पर्धा आयोजित केली आहे. यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हजेरी लावली होती. या क्रिकेट स्पर्धेत 60 संघ यात सहभागी

पर्यटन स्थळ – लोणावळा

जर तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे ठरवित असाल तर,थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्याला नक्की भेट द्या.लोणावळा मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा लोणावळा शहरातून जातो. मुंबई पुणे दरम्यानचं प्रसिद्ध असं थंड हवेचे ठिकाण म्हणजेच लोणावला. निसर्गरम्य वातावरण ,डोंगर रांगा, हिरवी , घनदाट झाडे,

टेराकोटाच्या पणत्यांमुळे मातीच्या पणत्या नामशेष

🔸कुंभार व्यावसायिकही विकतायेत टेराकोटाच्याच पणत्या ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332 कुंडलवाडी(दि.15नोव्हेंबर):- दिपावली दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो.जास्तीत जास्त दिवे लावून परिसर प्रकाशमय केल्या जातो.यासाठी पणत्या लागतात.पारंपरिक पद्धतीने वापरात असलेल्या मातीच्या पणत्यांची आकर्षक दिसणा-या टेराकोटाच्या पणत्यांनी जागा घेतली असल्याचे शहरात बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटाच्या पणत्यावरून दिसून येते.टेराकोटाच्या पणत्या दिसण्यास आकर्षक दिसून येत असल्याने

पुणे विद्यापीठ प्रतिनिधी ते यशस्वी आयोजक नितिन झगरे यांचा धक्कादायक प्रवास

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले(पुणे प्रतिनिधी) पुणे(दि.25ऑक्टोबर):-नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक सारख्या छोट्या गावातून येऊन पुणे सारख्या शहरामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचे काम नितिन झगरे यांनी केले. श्री न्यानेश्वर कॉलेज चे पुणे विद्यापीठ प्रतिनिधी ते महाराष्ट्राचे एक यशस्वी आयोजक हा नितीन झगरे यांचा खरोखरच धक्कादायक प्रवास आहे.कॉलेज जीवना पासून चित्रपटात काम करण्याचे स्वप्न

©️ALL RIGHT RESERVED