✒️अहमदनगर प्रतिनिधी(रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.27नोव्हेंबर):- जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता.नेवासा, जि. अहमदनगर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी, प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर लेखन स्पर्धा यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक श्रीकांत कातोरे,
✒️अहमदनगर,जिल्हा प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.13जुलै):-दिनांक ३० जून ते २ जुलै या कालावधीत दुपारी १ ते ५ या वेळेत शब्दप्रेमी महिला मंचातर्फे अनोखा, आगळावेगळा व ऑनलाईन होम मिनिस्टर हा नाविन्यपूर्ण खेळ घेण्यात आला. याबद्दल सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे. शब्दप्रेमी महिला मंचाचे संचालक मंडळ म्हणजेच संस्थापिका , मुख्य प्रशासिका, ग्राफिक्सकार वैशाली पडवळ उर्फ
✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.10जुलै):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी, चांदा ता.नेवासा,जि. अहमदनगर येथे आषाढी वारी दिंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली.मुख्याध्यापक मिलिंद जामदार, शिक्षिका मनीषा लबडे व कांचन कदम यांनी उत्साहात नियोजन केले.चि. वेदांत जावळे याने विठ्ठलाची तर कु.पूर्वा रासकर हिने रखुमाई ची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी
✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.7जुलै):- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा व जवाहर विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा येथे यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून आय.एफ.एस.पदी निवड झाल्याबद्दल चांदा गावचे सुपुत्र श्रीकांत भानुदास केळगंद्रे , तसेच चि. आशिष भाऊसाहेब दहातोंडे या दोन्ही ही जवाहर
✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.21जून):-योगाभ्यास हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र असून प्रत्येकानेच आपले दैनंदिन जीवन जगत असताना व्यायाम, योगाभ्यास व प्राणायाम यासाठी वेळ देऊन निरोगी जीवन जगावे असे प्रतिपादन जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ज्येष्ठ शिक्षक,योगाभ्यास तज्ञ, स्काऊट मास्टर बाळासाहेब भिवसेन भोसले यांनी जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा
✒️अहमदनगर,जिल्हा प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.8मे):-साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि लिखाणातून प्रबोधन घडावे अशा सामाजिक हेतूने ,पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच भाग्योदय लेखणीचा साहित्य मंच, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रित कवींचे पहिले राष्ट्रीय काव्य संमेलन, पुरस्कार वितरण सोहळा आणि स्नेहमेळावा असे भव्य दिव्य आयोजन मंचाच्या संस्थापिका/संचालिका मा.सौ. भाग्यश्री राकेश बागड यांनी
✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.25फेब्रुवारी):-जागतिक मुद्रण दिनानिमीत्त न्यू आर्टस् काॅलेजच्या प्रिंटींग टेक्नाॅलाॅजी विभागामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना निट प्रिंटचे संचालक श्री. विनय छाजेड यांनी सांगीतले की, आज आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रिंटींग इंडस्ट्री अव्वल स्थानी आहे. रोजगार निर्मीतीमध्ये प्रिंटींग उद्योगााचा हिस्सा फार मोठा आहे. प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात रोजगार
✒️अमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर) अहमदनगर(दि.21फेब्रुवारी):-ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ अर्थात ‘आर्टीफिशिअल इंटीलिजन्स’ विभागाचे विभागप्रमुख डॉ. अजित जावकर यांचे व्याख्यान न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर च्या राजर्षी शाहु महाराज सभागृहात नुकतेच आयोजीत करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना डॉ. जावकर यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगामध्ये उच्च शिक्षणाची भुमिका विषद करताना जागतीक पातळीवर
🔸मृतांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अंगावर काटा आणणारा अहवाल ✒️अहमदनगर प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम) अहमदनगर(8दि.नोव्हेंबर):-अहमदनगर मधील शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागाला अचानक लागलेल्या आगीने महाराष्ट्रात खळबळ उडाली. अत्यंत गंभीर अन दुर्दैवी अशा घटनेने महाराष्ट्र ऐन दिवाळीत शोकसागरात बुडाला.राष्ट्रीय नेत्यांनी देखील या घटनेची नोंद घेतली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला.आज या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल
✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी) अहमदनगर(दि.7नोव्हेंबर):- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ६० ते ७० वयोगटातील आहेत. आयसीयू कक्षामध्ये कोरोनाची लागण झालेल्या २५ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान