‘हुडको वसाहत’ (क्वार्टर्स ) लवकरच नियमित होणार

🔸हस्तांतरण कारवाई लवकर करण्याचे उपमहापौर राहुल पावडे यांचे निर्देश ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.6ऑक्टोबर);-हुडको वसाहत लवकरच नियमित होणार असुन वसाहतीतील क्वार्टर्स रहिवाश्यांना हस्तांतरण करण्याची कारवाई शीघ्र गतीने करण्याचे निर्देश उपमहापौर श्री. राहुल पावडे यांनी दिले आहेत. हुडको वसाहतीतील क्वार्टर्स रहिवाश्यांना हस्तांतरित करण्यासंदर्भात नगरसेविका सौ. कल्पना बगुलकर यांच्या माध्यमातून उपमहापौर श्री. राहुल

नोंदणी केली नसल्यास मूर्तिकारांवर दंडात्मक कार्यवाही

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(ता.27ऑगस्ट):- गणेशोत्सवात मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तीकारांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी कराव्यात, अशा सूचना मागील १५ दिवसापूर्वी देण्यात आल्या होत्या. तरीही चंद्रपूर शहरामध्ये अनेक मूर्तिकारांनी महानगरपालिकेकडे नोंदणी न करता मूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून येत आहे. मनपाच्या पथकाद्वारे तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असून, नोंदणी आढळून न

डिएपी खत व भाजीपाला बियाणाचे वितरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.19ऑगस्ट):-अनुसुचित जातीच्या 80 शेतकऱ्यांना १ बॕग डियेपी व भाजीपाला बियाणे भारतीय अनुसंधान केंद्र दिल्ली शाखा नागपुर कडुन सम्यक शेतकरी गट मार्फत वितरित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डाॕ .सिध्दार्थ वासनिक (प्रमुख शास्त्रज्ञ सिआयसिआर नागपुर) व टीम तसेच सुभाष मेश्राम (विपणन प्रमुख महाबीज चंद्रपुर) व गटाचे अध्यक्ष संजय बोरकर,

गणेश टोंगे यांची शिक्षक भारती भद्रावती तालुका अध्यक्षपदी निवड

🔹सचिव पदावर यशवंत मगरे ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.18ऑगस्ट):- शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षक भारती शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव लढा देत आहे.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात व म.रा.प्रा.शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यात येत आहेत. शिक्षकांच्या विविध समस्या विधान

चंद्रपूर तालुका ग्रामगीता प्रसारक गुरुदेव सेवा मंडळाची कार्यकारिणी घोषित

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.16ऑगस्ट):- अ.भा.गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम व्दारा संचालित आणि मार्गदर्शनात चंद्रपूर तालुका ग्रामगीता प्रसारक गुरुदेव सेवा मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी प्रा. रुपलाल कावळे यांच्या हस्ते तुकूम निर्माणनगर येथे सदर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.चंद्रपूर तालुक्यात श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे काम प्रचाराच्या

सोमवार ते शुक्रवार बाजारपेठेची वेळ आता रात्री 8 वाजेपर्यंत

🔹शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तर रविवारी संपुर्णत: बंद ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.3ऑगस्ट):-सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना (शॉपिंग मॉल सह) सुरु ठेवण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून सदर दुकाने शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरू राहतील. तर अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने व मॉल

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.6मे) रोजी 24 तासात 2126 कोरोनामुक्त, 1508 कोरोना पॉझिटिव्ह तर 15 कोरोना बाधितांचा मृत्यू

✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.6मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 2126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1508 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 67 हजार 939 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या

खासदार बाळू धानोरकरांची राजुरा, कोरपना, गडचांदूर व जिवती कोविड केअर सेंटरला भेट

🔸तालूकास्तरावरील अधिकाऱ्यांना केल्या सूचना ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि.4मे):-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा, कोरपना, गडचांदूर आणि जिवती येथे स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला खासदार बाळू धानोरकर यांनी आज (दि.४ ला) भेट देऊन

शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.4एप्रिल):-चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच पाचवी ते नववी पर्यंत व अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपरोक्त शालेय वर्गापाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत व सर्व माध्यमांचे वरीष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, अभिमत विद्यालये, कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत असलेले वर्ग तात्पुरते स्वरुपात दि. 5

महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात पोलीस अधिक्षकांची भेट

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.18मार्च):-भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे असे म्हणतात, परंतु आता स्त्री प्रधान संस्कृतीची सुरवात झालेली आहे याचे कारण आज 70%घरात महिलराज आहे,त्यामुळे महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारीत लक्षणीय वाढ झालेली आहे,मात्र पुरुष कुटुंबाच्या प्रेमापोटी तक्रार करीत नाही.परंतु महिला हुंडाबळी 498(अ),गृहहिंसाचार,बलात्कार,घटस्फोट,मुलांचा ताबा,निर्वाह भत्ता,कार्यालयीन छळ अशा खोट्या बनावट तक्रारी करण्याचे

©️ALL RIGHT RESERVED