महात्मा फुले हायस्कूल , धरणगांव शाळेचे ” शासकिय चित्रकला स्पर्धेचा ” १०० % निकाल

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगांव(दि.21जून):- धरणगाव शहरातील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल , धरणगांव शाळेतील विद्यार्थ्यांनी ” शासकिय चित्रकला स्पर्धेत ” घवघवीत यश संपादन केले.शासकीय चित्रकला स्पर्धेत शाळेतील ११ मुलांनी सहभाग नोंदवला होता. अकराच्या अकरा मुले हे उत्तीर्ण झाले असून शाळेचा चित्रकला स्पर्धेत १०० % निकाल लागलेला आहे. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक

दहावीच्या गुणवंतांचा जीएसए स्कुलमध्ये सत्कार…

🔹९३.८० टक्के गुण संपादन करत सानिया पाटील प्रथम… ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील) धरणगाव(दि.19जून);- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल चा इयत्ता दहावीचा १००% निकाल लागला. शाळेच्या एकूण २६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यात ११ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण, १३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर उर्वरित २ विद्यार्थ्यांना ७६

सुवर्णमहोत्सवी शाळेचा एस.एस.सी परीक्षेचा निकाल १०० %

🔹 रोहन गजरे प्रथम, द्वितीय राज पटुणे, तृतीय कु. मयुरी पाटील ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर) धरणगाव(दि.17जून):- येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगांव शाळेचा सन २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला.रोहन सुनिल गजरे शाळेतून ९१ % गुण संपादन करून प्रथम आला. द्वितीय

विवरे येथील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचा नावीन्यपूर्ण उपक्रम

🔹विवरे गावाच्या परिसरात ६०० वृक्षांचे वृक्षारोपण !…. ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगाव(दि.17जुन):-धरणगाव तालुक्यातील विवरे गावात वटपौर्णमेच्या दिवशी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. तो असा दरवर्षी गावातील सर्व महिला परंपरेप्रमाणे वटवृक्षाला धागे बांधून पतिव्रतेचे वचन देतात. पण या बदलत्या काळात पर्यावरणाचे देखील रक्षणाचे वचन प्रत्येकाने

विवरे येथील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचा नावीन्यपूर्ण उपक्रम

🔹विवरे गावाच्या परिसरात ६०० वृक्षांचे वृक्षारोपण !…. ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगाव(दि.17जून):- धरणगाव तालुक्यातील विवरे गावात वटपौर्णमेच्या दिवशी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. तो असा दरवर्षी गावातील सर्व महिला परंपरेप्रमाणे वटवृक्षाला धागे बांधून पतिव्रतेचे वचन देतात. पण या बदलत्या काळात पर्यावरणाचे देखील रक्षणाचे वचन

गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगाव(दि.16जून) — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज शाळेच्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थाला चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.कोरोनाच्या प्रदीर्घ संघर्षमय कालावधी नंतर आज शाळेत विद्यार्थ्यांच्या येण्याने एक वेगळाच उत्साह आणि आनंद अनुभवायला मिळाला. नवीन प्रवेशित विद्यार्थी तसेच

हभप भगवानदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली पायी वारी निघाली विठ्ठलाच्या भेटीला

🔹रामदेवजी नगरात उत्साही वातावरणात स्वागत!…. ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगाव(दि.12जून):-तालुक्यातील गेल्या ३० वर्षांची परंपरा असलेली माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर हभप भगवानदास महाराज धरणगाव यांच्या नेतृत्वखाली आज रोजी श्रीक्षेत्र धरणगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी वारी निघाली. माऊली संस्थेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींचे पादुकापूजन

मो.पैगंबरांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी मुस्लिम बांधव आक्रमक..

🔹धरणगावात जोरदार निदर्शने, तहसिल व पोलिसात निवेदन!…. ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगाव(दि.11जून):-भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप च्या प्रवक्त्या नुपूर शर्माच्या निषेधार्थ धरणगाव तालुका राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पदाधिकारी नगर मोमीन व शहर परिसरातील मुस्लिम कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.यावेळी खालिक अहिलेकार, हाजी

वाघरे परिवाराने दिला “बेटी बचाव – बेटी पढाव” चा संदेश….

🔸मुलीच्या जन्मदिनी मित्र – परिवारात पेढे वाटपाच्या पॉकीट वर महामातांचे फोटो… ✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर) धरणगांव(दि.10जून):- धरणगाव शहरातील रामदेवजी बाबा नगर येथे वास्तव्य असणाऱ्या वाघरे परिवाराने ऐतिहासिक निर्णय घेतला. मुलीच्या जन्मदिनी मित्रपरिवारात व शहरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेढे पाकिटावर राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,

पिंप्रीत डेरेदार लिंब वृक्ष तोडले..! परवानगी न घेता वृक्षांची कत्तल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी..!

✒️पी.डी.पाटील सर(विशेष प्रतिनिधी) धरणगाव(दि.8जून):-पिंप्री खु ता धरणगाव येथे श्रीराम मंदिर परिसरात असलेले चौधरी मेडिकल च्या जवळ लिंब या डेरेदार वृक्ष चे दि 8 जुन रोजी कत्तल होताना पिंप्री येथील काही निसर्ग प्रेमी यांच्या निदर्शनास आले. घडलेल्या प्रसंग ने अतिशय चुकीचा संदेश जात असुन निसर्गाच्या हानी कारणाऱ्यावर कारवाई होईल का ?

©️ALL RIGHT RESERVED